Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
यंदा लोकसभा निवडणुकीत ११ लाख ७९ हजार ८० महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदाराचा टक्का ४८.५२ आहे. यामध्ये ७ लाख ४० हजार ८७६ महिला मतदार या पन्नाशीच्या आतील आहेत. ...
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. ...
राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन राजकीय पक्षाकडून सुरू झाले आहे. त्यानुसार शहरात सभांसाठी प्रसिद्ध असलेली मैदाने बुकींगसाठी स्पर्धा असल्याचे चित्र आहे. ...