Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मेळावा घेत भूमिका जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला. शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर सभेनंतर महाआघाडीत नवी ऊर्जा संचारली आहे. ...
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील जरुड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपकडून गुजरीबाजार चौकात सभा घेण्यात आली. एका तरुणाने पिण्याच्या पाण्यासह शरद उपसा योजना व कर्जमाफीबाबत प्रश्न विचार ...
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या काही किमी अंतरावरच शिरखेड गाव असताना या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे या गावाची पाणीटंचाई जोवर सुटत नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रविवारी जाहीर सभेत ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे. ...
राष्ट्रसंतांच्या मोझरी तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या विशेष आराखड्यात समावेश करून येथील विकास करण्याचा संकल्प महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला. शिरजगाव मोझरी येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या सभेला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठा ...
देश संकटात असताना पाकवर केलेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या काँंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसत ...
लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले. ...