ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता म्हणजेच मतदान ंसंपण्याचे ४८ तास अगोदर प्रचाराचा धुराडा खाली बसणार आहे. त्यानंतर मात्र, कुणालाच प्रचार जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय ...
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्क क्षेत्राबाहेरिल १३४ मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीसाठी दोन दिवसापुर्वी मंगळवार १६ एप्रिल रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या चमू पाठविण्यात येणार आहे. उर्वरित २२१ केंद्रांवर बुधवारी चमू पाठविली जाणार आहे. ...
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सात लाख ६२ हजार ६०० महिला मतदारांपैकी चार लाख ४६ हजार ४८६ महिलांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावले. हे ५८.५५ टक्के मतदान होते. त्यातुलनेत यंदा आठ लाख ८७ हजार ८० महिला मतदार आहेत. म्हणजेच पाच वर्षांत एक लाख २४ हजार ४८० ...
अमरावती लोकसभा निवडणुकीची प्रचारतोफा मंगळवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावतील, अशी निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे. मात्र, ज्या गावात प्रचारासाठी पोहचले नाही, तेथे दोन दिवसांत मतदारांना भेटी देण्याचे नियोजन उमेदवारांनी चालविले आहे. ...
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आनंदराव अडसूळ बिनबुडाचे, खालच्या स्तरातील आरोप करीत आहेत. अडसूळ जे आरोप करीत आहेत, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार राणा यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले. ...
शासन - प्रशासन प्रलंबित समस्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखविले. त्यावेळी भाजपसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याने हलकल्लोळ माजला. ...
लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला बांधा पोहोचवून शांतता भंग करणाऱ्या गुंड प्रवृत्तींना कदापि सोडणार नाही, असा इशारा देत ही निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. निवडणुकीच्या अनुषंगान ...
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तळागाळातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी निरंतर कार्य करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी माळी समाज यु ...