प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा मुस्लिम समाजाला सोडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:25 IST2019-07-28T12:20:01+5:302019-07-28T12:25:40+5:30

काँग्रेसचे नगरसेवक यु. न. बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

Praniti Shinde should leave the place in the city to the Muslim community | प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा मुस्लिम समाजाला सोडावी

प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा मुस्लिम समाजाला सोडावी

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरात राजकीय घडामोडींना आला वेगशहर मध्य विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्यची जागा मुस्लिम समाजाला सोडावी, मनाचा मोठेपणा दाखवावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक यु न बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

प्रणिती शिंदे यांनी मोहोळ मतदार संघातून निवडणूक लढवावी. काँग्रेसने मुस्लिम समाजाला केवळ महापालिकेच्या राजकारणापुरते मर्यादित ठेवले आहे, असा आरोपही बेरिया यांनी केला.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Praniti Shinde should leave the place in the city to the Muslim community