मोहोळचे माजी आमदार राजन पाटील कोरोना पॉझिटिव्ह; स्वत:ला करून घेतले होम क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 17:50 IST2021-04-02T17:47:58+5:302021-04-02T17:50:01+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Former MLA of Mohol Rajan Patil Corona positive; Home quarantine done by yourself | मोहोळचे माजी आमदार राजन पाटील कोरोना पॉझिटिव्ह; स्वत:ला करून घेतले होम क्वारंटाइन

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील कोरोना पॉझिटिव्ह; स्वत:ला करून घेतले होम क्वारंटाइन

सोलापूर : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती खुद्द राजन पाटील यांनी दिली आहे.

राजन पाटील यांनी आपल्या संदेशात म्हणाले की, माझी काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी सोलापूर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमधील डॉ.अक्कलवाडे आणि डॉ. शेटे  यांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन होऊन काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन पाटील यांनी केले आहे. 

Web Title: Former MLA of Mohol Rajan Patil Corona positive; Home quarantine done by yourself