Breaking; दारू अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 21:14 IST2021-05-28T21:13:19+5:302021-05-28T21:14:08+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Crowds attack police as they go to raid a liquor den | Breaking; दारू अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावांचा हल्ला

Breaking; दारू अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावांचा हल्ला

वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी तर एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

यात वेळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्टबेल विठ्ठल बंदुके, पोलीस हे गंभीर जखमी आहेत, तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Web Title: Breaking; Crowds attack police as they go to raid a liquor den