lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खूप मेहनत करूनही वजन कमीच होत नाही? ‘या’ आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ खास टिप्स

खूप मेहनत करूनही वजन कमीच होत नाही? ‘या’ आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ खास टिप्स

Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts (Vajan Ka kami hot Nahi) : ताण-तणावाच्या हॉर्मोन्समुळे शरीराचे नॅच्युरल प्रोसेस बिघडू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:12 PM2024-03-25T21:12:06+5:302024-03-26T17:17:52+5:30

Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts (Vajan Ka kami hot Nahi) : ताण-तणावाच्या हॉर्मोन्समुळे शरीराचे नॅच्युरल प्रोसेस बिघडू शकते. 

Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts : Chronic Stress Leds To Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts | खूप मेहनत करूनही वजन कमीच होत नाही? ‘या’ आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ खास टिप्स

खूप मेहनत करूनही वजन कमीच होत नाही? ‘या’ आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ खास टिप्स

सध्याच्या धावपळीच्या जीवनात लाईफस्टाईलमध्ये बराच स्ट्रेस येतो. ही समस्या जगभरातील लोकांमध्ये वेगाने वाढत आहे.  ज्यामुळे हार्ट डिजीस, वजन वाढणं, अनिद्रा, स्ट्रोक, डायबिटीस, कॅन्सर, मानसिक आजार उद्भवतात. हेल्थ एक्सपर्ट्स ताण-तणाव एक मोठी माहामारी असल्याचं सांगत आहेत. ज्यामुळे वजन कमी करणं कठीण होतंय. (Chronic Stress Leds To Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts)

नॅशनल लायब्रेरी ऑफ  मेडिसिनच्या रिपोर्टनुसार स्ट्रेस हॉर्मोनचा चुकीचा परिणाम वजनावर दिसून येतो. एंडोक्राईन ग्रंथी नेहमी याचे उत्पादन करतात. ज्यामुळे हृदयावर दबाव येतो. ज्यामुळे हार्ट बिट्स वेगाने वाढतात. मसल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते. चिंता, डिप्रेशनही उद्भवते. ताण-तणावाच्या हॉर्मोन्समुळे शरीराचे नॅच्युरल प्रोसेस बिघडू शकते. 

2) ताण-तणावाचा वजनावर परिणाम कसा होतो?

क्रोनिक स्ट्रेसमुळे लठ्ठपणा आणि डायबिटीस अशा समस्या उद्भवू शकतात.  हे अल्जायमरचेही कारण ठरू शकते. इंसुलिनप्रमाणे कोर्टिसोल फॅट वाढते. कोर्टिसोल इंसुलिन लेव्हल वाढते ज्यामुळे वजन वाढ होत नाही. याच कारणामुळे स्लिप डेप्रिव्हेशननं लोकांचे फॅट वाढते.  मेडिटेशन, योगास मसाज आणि व्यायामामुळे कोर्टिसोल लेव्हल कमी होते. सेंस क्लिनिकच्या स्पोर्ट्स एंडी  फंक्शन न्युट्रिशनिस्ट दिपक पाल सांगतात  की, अत्याधिक धुम्रपान, दारू पिणं, ताण-कणाव ब्लड प्रेशर, हार्ट  अटॅकक, हाय कोलेस्टेरॉल, टाईप-२ डायबिटीसचा धोका वाढतो.  

3) मानसिक आरोग्यावर परिणाम

ताण-तणाव मेंटल हेल्थसाठी नुकसानकारक ठरतो. ज्यामुळे मानसिक समस्याही उद्भवू शकतात.  हे पोस्ट ट्रोमेटेकि स्ट्रेस डिसॉर्डर, एंग्जायटी, डिप्रेशन, पॅनिक अटॅकचं कारण ठरू शकते.  

वजनानुसार कोणी किती पाणी प्यावं? पाहा-आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

4) तणाव मस्कुलोस्केलेटेल डिसॉर्डर

मान, खांद्याच्या वेदना जाणवणं खूपच कॉमन आहे. यामळे मांसपेशींवर परिणाम होतो.  वेळेसह मांसपेशी ताकदवान होतात.  कारण कॉर्टिसोल हॉर्मोनला सुज येते आणि वेदना वाढतात. कोर्टिसोल हॉर्मोन सुज निर्माण करत  वेदनांचे कारण ठरते. 

5) ताण कमी करण्यासाठी  जीवनशैलीत बदल करायला हवं

रोज कमीत कमी २० मिनिटं वेगाने चाला. अन्न-धान्य, प्रोटीन, फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, रोज कमीत कमी  ८ तासांची झोप घ्या. छोटा छोटा  ब्रेक घेऊन आराम करा.  योगा करून रिलॅक्सेशन करा. कठीण काळात मित्र परिवारांची मदत घ्यायला संकोच करू नका. 

Web Title: Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts : Chronic Stress Leds To Weight Gain And Failed Your Weight Loss Efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.