1 / 10होळीनिमित्त तुमच्या प्रेमाच्या माणसांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका. जवळचं राहणाऱ्यांना तर भेटालच पण दूर राहणाऱ्यांना विसरू नका.2 / 10आता दूर राहणाऱ्यांना डिजिटल शुभेच्छा पाठवण्यालाही महत्व आहे. छान वैचारीक लिखित संदेश पाठवून सर्वांनाच होळीच्या शुभेच्छा द्या. 3 / 10तुमच्या डिजिटल संदेशासाठी मजकूर जर तुम्हाला सुचत नसेल तर, मग या पैकी मजकूर वापरा. अशा प्रकारचे संदेश पाठवून शुभेच्छा द्या.4 / 10१.होळीच्या पवित्र अग्निमध्ये .. निराशा, दारिद्र्य आळस यांचे दहन होवो, आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांति, आनंद कायम नांदत राहो.5 / 10२. ईडापीडा दुःख आता जाळी रे या वर्षाची होळी आज आली रे, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा6 / 10३. भिजू द्या आता अंग स्वच्छंद अखंड उठू दे मनी रंग तरंग, व्हावे जीवन यातच दंग असे उधळूया आज होळीचे रंग7 / 10४. फाल्गुन मासी आली होळी खायची आता पुरणाची पोळी, रात्री द्या मनसोक्त आरोळी राख लावूनी आपल्या कपाळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा8 / 10५. रंग हा प्रेमाचा रंग हा स्नेहाचा रंग हा नात्यांचा रंग हा बंधांचा रंग हा हर्षाचा रंग हा उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा9 / 10६. आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो! रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…10 / 10७. होळीच्या आगीत होवो भस्म सर्व कुविचार, सर्वांच्या आयुष्यात होवो आनंदाची बरसात. होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा..