ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

Updated:December 16, 2025 18:37 IST2025-12-15T13:51:44+5:302025-12-16T18:37:01+5:30

Balloon Sleeves Puff Sleeves Designs : बाह्यांमुळे खांद्याला आणि चेहऱ्याला एक छान फ्रेम मिळते. ज्यामुळे तमचा लूक अधिक आकर्षक दिसतो.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

ब्लाऊजमध्ये सध्या पफ स्लिव्ह म्हणजेच फुगलेल्या किंवा गोलाकार आकाराच्या बाह्या शिवण्याची फॅशन आहे. या बाह्या पारंपारीक आणि अधुनिक फॅशनचे एक सुंदर मिश्रण आहेत. (Balloon Blouse Sleeves)

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

शॉर्ट पफ स्लिव्हज सर्वात सामान्य प्रकार आहे. ज्यात खांद्यावर फुगा असतो आणि बाही दंडाच्या मध्यभागी संपते.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

या कोपरापर्यंत लांब असतात आणि अधिक ड्रेमेटिक व क्लासी लूक देतात. खूपच लहान आणि फक्त खांद्याला किंचित फुगलेल्या असतात.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

यात बाहिच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना चुण्या घेतल्या जातात. ज्यामुळे फुगा जास्त मोठा दिसतो.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

हे ब्लाऊजला एक खास आकार देतात. ज्यामुळे साधे डिझाईन देखिल उठून दिसते. हे डिझाईन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तुमच्या ब्लाऊजला टाईमलेस आणि फॅशनेबल लूक देते.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

बाह्यांमुळे खांद्याला आणि चेहऱ्याला एक छान फ्रेम मिळते. ज्यामुळे तमचा लूक अधिक आकर्षक दिसतो.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

खासकरून आणि इतर मोठ्या समारंभांसाठी पफ स्लिव्हज शाही लूक देतात.सिल्क, कॉटन, ब्रोकेड किंवा ऑर्गेन्झा यांसारख्या विविध फॅब्रिक्समध्ये सुंदर दिसतात.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

हे ब्लाऊज शिवताना तुम्ही ऑर्गेन्झा फॅब्रिक वापरल्यास त्याचा फुगा अधिक चांगला दिसतो.

ब्लाऊजच्या फुग्याच्या बाह्यांचे १० सुंदर पॅटर्न, साडी नेसल्यावर दंड दिसतील बारीक आणि तुम्ही दिसाल स्टायलिश

लॉग्न स्लिव्हजच्या डिझाईन्समध्ये पफ स्लिव्हजचे हात सुंदर दिसतात.