अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

Updated:April 23, 2026 20:00 IST2026-04-23T20:00:00+5:302026-04-23T20:00:02+5:30

Anushka Sharma style white chickenkari kurta: Latest cotton suit designs for women 2026: उन्हाळ्यात स्वतःला कूल, फ्रेश आणि तरीही सेलिब्रिटींसारखं स्टायलिश कसं ठेवायचं असेल तर ५ कॉटन कुर्त्याचे पॅटर्न नक्की ट्राय करा.

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

भारतीय फॅशन विश्वात कम्फर्टेबल स्टाईल म्हटलं की पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते अनुष्का शर्माच. जेव्हा आपण सहजसुंदर पारंपरिक उन्हाळी पोशाखाबद्दल बोलतो, तेव्हा बॉलिवूडमध्ये असे मोजकेच कलाकार आहेत जे ते योग्य पद्धतीने सादर करतात आणि अनुष्का शर्मा त्यापैकीच एक आहे. कडाक्याच्या उन्हात आपल्याला जड आणि डार्क रंग आवडत नाही तिथे तिचा लूक परफेक्ट मॅच होतो. ग्लॅमरस दिसण्यासाठी महागड्या साड्या किंवा जड गाऊन्सची गरज नाही तर साधा, सुती आणि नेटका कुर्ताही आपल्याला गर्दीत उठून दाखवू शकतो. (Anushka Sharma style white chickenkari kurta)

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

अनुष्काची यंदाची समर फॅशन ही नैसर्गिक कापड (Natural Fabrics), फिकट रंग (Pastel Shades) आणि सुटसुटीत फिटिंगवर आधारित आहे. यंदाच्या उन्हाळ्यात स्वतःला कूल, फ्रेश आणि तरीही सेलिब्रिटींसारखं स्टायलिश कसं ठेवायचं असेल तर ५ कॉटन कुर्त्याचे पॅटर्न नक्की ट्राय करा. (Latest cotton suit designs for women 2026)

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

अनुष्काने नुकताच एक पांढर्‍या रंगाचा कॉटन कुर्ता घातला होता, ज्यावर रंगीबेरंगी फुलांची एम्ब्रॉयडरी होती. त्याला मॅन्डरिन कॉलर आणि लेझची किनार होती. हा लूक कोणत्याही साध्या फंक्शनसाठी किंवा ऑफिससाठी बेस्ट आहे.

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

पिंन-टक्स पेस्टल कुर्ता सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये कुर्त्यावर बारीक उभ्या पिंन-टक्स असतात. ज्यामुळे साध्या कुर्त्यालाही एक रिच लूक मिळतो. पेस्टल निळ्या किंवा गुलाबी रंगात हा पॅटर्न खूपच उठून दिसतो.

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

लेअर्ड ब्लॉक प्रिंट कुर्ती देखील दिसायला सुंदर आहे. यावर एकावर एक दोन-तीन रंगांच्या प्रिंट्समुळे हे कुर्ते अतिशय कलात्मक दिसतात. यावर आपण क्रॉप केलेल्या स्ट्रेट पँट्स घालू शकतो.

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

उन्हाळ्यात पांढर्‍या रंगाची चिकनकारी कुर्ती म्हणजे एव्हरग्रीन फॅशन. ही ए-लाईन फिटिंगची कुर्ती आपण पलाझो किंवा लेगिंग्ससोबत कॅरी करु शकतो.जी प्रवासासाठी अतिशय आरामदायी आहे.

अनुष्का शर्माचे ५ कुर्ते पाहा, उन्हाळ्यात अनुष्कासारखंच स्टायलिश आणि कूल दिसा-खिशालाही परवडेल

बोट नेक आणि ड्रॉप शोल्डर कुर्ता हा थोडा इंडो-वेस्टर्न प्रकार आहे. यामध्ये खांदे खाली झुकलेले असतात आणि गळा पसरट असतो. अनुष्काचा हा लूक कॅज्युअल आऊटिंगसाठी उत्तम आहे.