हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

Updated:April 23, 2026 14:13 IST2026-04-23T14:08:41+5:302026-04-23T14:13:20+5:30

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

काही जणांचे हात कमी वयातच खूप सुरकुतलेले दिसतात. शिवाय उन्हात गाडी चालवून ते टॅनही झालेले असतात.

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

कमी वयातच असे हात सुरकुतलेले असतील तर त्यांना पुन्हा मुलायम करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून बघा.

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साय घ्या. सायीमध्ये लॅक्टिक ऍसिड, बटर फॅट आणि व्हिटॅमिन ए असतं.

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

हे तिन्ही घटक त्वचेला छान मॉईश्चराईज करून हायड्रेटेड ठेवतात.

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

आता त्यामध्ये ४ ते ५ थेंब कॅस्टर ऑईल घाला. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून हाताला रात्री झोपण्यापूर्वी मालिश करा.

हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ

काही दिवस नियमितपणे हा प्रयोग केल्यास हात अतिशय मऊ झालेले दिसतील. शिवाय हातावर लवकर सुरकुत्याही येणार नाहीत.