karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

Published:October 24, 2021 06:37 PM2021-10-24T18:37:50+5:302021-10-24T19:41:00+5:30

karva chauth 2021: सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक (Manasi Naik) हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

अश्विन महिन्यात वद्य चतुर्थीला करवा चौथचा (karva chauth 2021) सण साजरा करतात. शतकानुशतकांपासून भारतभरातील अनेक राज्यांमध्ये ही परंपरा दिसून येते. करवा चौथचे व्रत प्रामुख्याने उत्तर भारतात विशेषत्वाने आचरले जाते. वर्षभरात येणाऱ्या व्रत-वैकल्यांमध्ये करवा चौथला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक (Manasi Naik) हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिनं आपला लाल साडीतील पारंपारिक लूकचे फोटो शेअर केले. मानसीनं फोटो शेअर करताच काही मिनिटात हजारोंच्या संख्येनं लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

'आज मी उपवास केला आहे. फक्त एक सुंदर इच्छा घेऊन, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि प्रत्येक जन्मात आपण एकमेकांच्या सोबत मिळतो. करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा.' असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं आहे.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

लाल साडीवरच्या या लूकमुळे मानसीचं सौंदर्य अधिक खुललेलं दिसून येतंय.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

मानसीच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होतोय. मानसीला ती खूप सुंदर दिसत असल्याच्या कमेंट्स अनेक युजर्सकडून आल्या आहेत.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

विशेष म्हणजे मानसीच्या गळ्यात दिसणारं मंगळसुत्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतं.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

लग्नाच्या दिवसापासून मानसीच्या गळ्यात हे मंगळसुत्र दिसून येतंय.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

लाल साडीवरील गोल्डन काठांनी तिचं सौंदर्य आणखी खुलवलं आहे.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

अभिनेत्री मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर तिच्या बेबी बंप मागील फोटोचा खुलासा केला आहे. तिने एक ग्रुप फोटो शेअर करत लिहिले की, हेच ते लवकरच भेटीला येणार आहे. सर्वात आधी त्या सर्वांचे आभार ज्यांनी माझा फोटो पाहून मनू आई होणार म्हणून शुभेच्छा दिल्या.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

मानसी नाईकने पुढे म्हटले की, बेबी बंपवाला फोटो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ती भावना अमूल्य आहे. मला माहित आहे की तुम्ही सर्व मला अशा अवस्थेत पाहण्यासाठी उत्सुक आहात. मी पण वाट पाहत आहे. पण अजून वेळ आहे.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

क जन्म स्त्रीची तिच्यामधील भीती घालवून टाकतो आणि तिला मजबूत बनवतो. सर्व आई बनणाऱ्यांना आनंदी प्रेग्नेंसीसाठी खूप शुभेच्छा. मुलगी असो किंवा मुलगा मुलासोबत असण्याचा आनंद काही निराळाच असतो.

karva Chauth 2021 : मानसी नाईकचे पती प्रदीपसाठी करवा चौथचे व्रत; पाहा लाल साडीतील एकापेक्षा एक फोटो

मानसी नाईकच्या शॉर्ट व्हिडीओत दोन प्रेग्नेंट महिलांचे जीवन आहे आणि यात माणूसकीचेच दुसरे नाव देव आहे, हे दाखवण्यात आले आहे.