Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवल्यानंतर पोट फुगतं-गॅस होतो? १ ग्लास पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; त्वरीत मिळेल आराम

जेवल्यानंतर पोट फुगतं-गॅस होतो? १ ग्लास पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; त्वरीत मिळेल आराम

How To Get Relief From Gas Instantly : ओव्यात सोल्यूबल फायबर्स असतात. याशिवाय काही एक्टिव्ह एंजाईम्स असतात. ज्यामुळे समस्या दूर होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:37 PM2024-05-22T15:37:56+5:302024-05-22T15:40:08+5:30

How To Get Relief From Gas Instantly : ओव्यात सोल्यूबल फायबर्स असतात. याशिवाय काही एक्टिव्ह एंजाईम्स असतात. ज्यामुळे समस्या दूर होण्यास मदत होते.

How To Get Relief From Gas Instantly : How To Boost Your Health With These 4 Simples Ingredients | जेवल्यानंतर पोट फुगतं-गॅस होतो? १ ग्लास पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; त्वरीत मिळेल आराम

जेवल्यानंतर पोट फुगतं-गॅस होतो? १ ग्लास पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; त्वरीत मिळेल आराम

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना पचनाच्या संबंधित समस्या उद्भवतात. (Gut Health tips) अशा स्थितीत एसिडीटी, पोटात गॅस तयार होणं अशा समस्या उद्भवतात. गॅसेसचा त्रास टाळण्यासाठी लोक काही उपाय करतात तर काहीजण चूर्णाचे सेवन करतात पण तरीहीदेखील समस्या उद्भवतात. (How To Boost Your Health With These 4 Simples Ingredients) खाल्ल्यानंतर पोटात गॅस तयार होतो. (Instant Home Remedies For Gastric Problem Solution) एक्सपर्ट्सनी  एका होममेड पावडरबद्दल सांगितेल आहे. गॅसची समस्या असल्यास ही होममेड पावडर खाल्ल्यास त्वरीत आराम मिळेल.  आहारतज्ज्ञ शिनम मल्होत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How To Get Relief From Gas Instantly)

जेवल्यानंतर लगेच गॅस तयार झाल्यास काय करावे? (Gas Acidity Problem Solution)

एक्सपर्ट्स सांगतात की गॅसची समस्या टाळण्यासाठी तुम्ही बडिशेप, ओवा, धणे, जीरं समान प्रमाणात रोस्ट करून याची जाडसर पेस्ट बनवून घ्या. नंतर ही पेस्ट एका कंटेनरमध्ये साठवून ठेवा. नंतर जेव्हाही तुम्हाला गॅसचा त्रास उद्भवेल तेव्हा ही पावडर पाण्यात मिसळून पिऊन घ्या. ज्यामुळे लवकरात लवकर आराम मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला गॅसची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही ही पावडरसोबत घेऊन जाऊ शकता. 

ही घरगुती पावडर पिण्याचे फायदे

बडिशेप पचनासाठी उत्तम ठरते. ज्यामुळे सूज आणि गॅससारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते. बडिशेपेतील पोषक तत्व एंजाईनम्स स्त्राव उत्तेजित करतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. यात एंटी गॅस्ट्रिक कंम्पाऊंड्स असतात.  जास्त प्रमाणात फायबर्स अससतात. ज्यामुळे पोट साफ होत आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

ओव्यात सोल्यूबल फायबर्स असतात. याशिवाय काही एक्टिव्ह एंजाईम्स असतात. ज्यामुळे समस्या दूर होण्यास मदत होते. यात एंटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते. एसिडीटी, गॅस, पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. कोथिंबीर डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी उत्तम ठरते. हे एक उत्तम कार्मिनेटिव्ह एजेंट आहे. याच्या सेवनाने पोट फुगणं, पोटाच्या वेदना गॅसेसचा त्रास दूर होण्यास  मदत होते.

Web Title: How To Get Relief From Gas Instantly : How To Boost Your Health With These 4 Simples Ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.