>आरोग्य > दुखणीखुपणी > Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:23 PM2021-09-22T15:23:41+5:302021-09-22T15:25:10+5:30

Home Tips : जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 

Home Tips : Stop using so much laundry detergent report says about indian remedy to washing clothes | Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Next

वाशिंग मशीन किंवा हातानं कपडे धुतानाही डिटर्जेंटचा वापर अनेक महिला करतात. साबण किंवा डिटर्जेंटचा वापर कपड्यांवरील डाग, मळकटपणा, दुर्गंधी काढून टाकण्यासाठी केला जातो. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 
लोकांना वाटतं की डिटर्जेंट पावडर पाण्यात पूर्णपणे विरघळते.

पण प्रत्यक्षात असं होत नाही. त्याचे कण त्या कपड्यांना चिकटतात.  त्याचा तुमच्या बाकीच्या कपड्यांवरही परिणाम होतो. इस्त्री करताना कपडे चिकटणे हे जास्त साबण किंवा पावडरचा वापर झाल्याचे संकेत देतात. अभ्यासानुसार यामुळे कपड्याच्या वजनावर परिणाम होऊन कपड्याचे वजन वाढते. 

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, डिटर्जेंट ब्रॅण्ड टाइडचा अहवाल असेही म्हणतो की जास्त डिटर्जेंट वापरणे योग्य नाही. तुम्ही जितके डिटर्जंट वापरता तेवढे ते कापड गलिच्छ होण्याची शक्यता जास्त असते.

किती प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करायचा?

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या ६ किलो क्षमतेच्या वॉशिंग मशिनमध्ये सुमारे १२ पौंड वजनाचे कपडे म्हणजे सुमारे ५.५ किलो वजनाचे कपडे ठेवले तर ते चांगले धुतले जाण्यासाठी फक्त 2 चमचे डिटर्जेंट पुरेसे आहे. जर कपड्यांचे वजन आठ पौंडपेक्षा कमी असेल तर फक्त १ चमचा डिटर्जेट घालावे.

सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

अभ्यासाच्या लेखकांच्या मते, 'काही ब्रँड चांगल्या परिणामांसाठी त्यांच्या उत्पादनांमध्ये किती पावडर वापरावी याचा उल्लेख करतात. अशा परिस्थितीत, असे होऊ शकते की त्यांची जाहिरात प्रति लोड दोन चमचे पुरेसे असताना 2 चमच्यांपेक्षा जास्त पावडर वापरण्याची शिफारस करू शकतात. अशा स्थितीत आपण कोणतं डिटर्जेंट वापरत आहोत, किती प्रमाणात वापर करतोय. याकडे लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही  High Efficiency (HE) डिटर्जेंटचा वापर करत असाल तर तुम्ही वापर करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

वायरकटर या प्रकरणात द्रव डिटर्जेंटची शिफारस करते. कारण ते पाण्यात सहज मिसळते. व्हर्लपूल कंपनीने व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणानं घाण कपडे धुण्याची शिफारस केली आहे. यासाठी, दोन चमचे डिटर्जंट घेण्याऐवजी, प्रथम बादलीमध्ये 1 चतुर्थांश पाणी भरा आणि त्यात एक कप व्हिनेगर घाला, नंतर त्यात घाणेरडे कपडे बुडवा. काही वेळानंतर, जर कोणताही डाग खूप खोल असेल तर त्याला द्रव डिटर्जेंटघने घासून घ्या आणि नंतर सामान्य प्रमाणात डिटर्जेंट वापरून वॉशिंग मशीन सुरू करा.

Web Title: Home Tips : Stop using so much laundry detergent report says about indian remedy to washing clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Palak Benefits Expert Tips : हिवाळ्यात चांगल्या तब्येतीसाठी सुपर फूड ठरते पालक; ही घ्या पालक पनीरची स्वादिष्ट रेसेपी - Marathi News | Palak benefits Expert Tips : Health benefits of eating palak paneer in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात चांगल्या तब्येतीसाठी सुपर फूड ठरते पालक; ही घ्या पालक पनीरची स्वादिष्ट रेसेपी

Palak Benefits Expert Tips : पालक पनीरमध्ये भरपूर मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियमसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ...

रात्री शांत झोपच लागत नाही? ४ उपाय, पाठ टेकली की येईल गाढ झोप.. - Marathi News | No sleep at night? 4 remedies, if you lean back, you will fall into a deep sleep. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री शांत झोपच लागत नाही? ४ उपाय, पाठ टेकली की येईल गाढ झोप..

कितीही दमलं तरी रात्री शांत आणि गाढ झोप येतच नाही अशी तक्रार अनेक जण करतात, पण काही सोपे उपाय केल्यास या समस्येपासून निश्चित आराम मिळू शकतो. ...

How to lose Belly Fat : महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट - Marathi News | How to lose Belly Fat : Lifestyle coach luke coutinho shares the biggest secret to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट

How to lose Belly Fat : शरीरातील चरबी कशी जाळली जाते आणि कोणते हार्मोन वजन कमी करण्यास मदत करू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या - Marathi News | Late pregnancy : Late pregnancy age complications symptoms not to ignore risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

Late pregnancy : उशीरा लग्न करणं, करीअरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो ...

थंडीत आणि मसाला ताक? करून तर पाहा, थंडीत उबदार ठेवणारे हे खास 'मसाला ताक' - Marathi News | Recipe : How to make spicy buttermilk specially for winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत आणि मसाला ताक? करून तर पाहा, थंडीत उबदार ठेवणारे हे खास 'मसाला ताक'

Food: थंडीमध्ये मसाला ताक (winter special recipe) बनविण्याची ही बघा सोपी पद्धत... थंडीतही उबदार राहण्यासाठी ताकाला (How to make spicy buttermilk) द्या असा झकास तडका.... ...

Frontside Hair Loss : कपाळ मोठं दिसू लागलंय का? टक्कल पडण्याचं लक्षण तर नाही हे? - Marathi News | Frontside Hair Loss : How to stop hair fall Different types of hair loss reason symptoms and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोरचे केस गळून गळून पातळ झालेत? टक्कल पडणार असल्याची संकेत देतात ही ५ लक्षणं

Frontside Hair Loss : ही स्त्रियांसह पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. पुरुषांचे केस प्रामुख्याने समोर किंवा टाळूच्या मध्यभागी गळू लागतात. केसगळतीची ही पद्धत बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. तर बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावरून एकाच वेळी केस मोठ्या प्रमा ...