lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

How to Loss Belly Fat And Live Heathier Life : पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते सोपे व्यायाम करता येतील ते पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:55 PM2024-02-18T20:55:00+5:302024-02-18T20:57:11+5:30

How to Loss Belly Fat And Live Heathier Life : पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते सोपे व्यायाम करता येतील ते पाहूया.

How to Loss Belly Fat And Live Heathier Life : Best Exercise For Belly Fat Loss Home Remedies To Reduce Belly Fat | ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

लठ्ठपणा आणि सुटलेलं शरीर कोणालाच आवडत नाही. आजकाल लोक लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकांमुळे एकाच जागी बसून असतात. (Health Tips) फिजिकल एक्टिव्हिटीच्या अभावामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी  जायला कंटाळा करतात.  ज्यामुळे हळूहळू पोटावरची चरबी वाढत जाते. (Tips For Belly Fat Loss)

शरीरातील काही अवयवांवर फॅट जमा झालं तर ते कमी करणं खूपच कठीण होतं. (How to Loss Belly Fat And Live Heathier Life) हवातसा रिलल्ट मिळत नाही. पोटाच्या चरबीमुळे ड्रेसची फिटींगही व्यवस्थित बसत नाही आपल्या आवडीचे आपल्याला घालता येत नाही. (Belly Fat Maintain Tips) पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते सोपे व्यायाम करता येतील ते पाहूया. (How to Loss Belly Fat)

वेब एमडीच्या रिपोर्टनुसार रोजच्या रुटीनमध्ये पुशिंग, पुलिंग, स्क्वॅटिंग, डेडलिफ्ट या व्यायाम प्रकारांचा समावेश करायला हवा. पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग हा देखिल महत्वाचा भाह आहे. शरीर विश्रांती घेत असताना स्नायू जास्त चरबी बर्न करतात. यामुळे स्नायूंना टोन होण्यास आणि चरबी जाळण्यास मदत होते. संशोधकांना आढळले की चरबी कमी करताना व्यायाम केल्यास चयापचन सुधारण्यास मदत होते.

१) वॉकिंग

शरीराला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी वॉकींगपेक्षा चांगली कोणताही व्यायाम नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी ३० मिनिटं पायी चाला.  पायी चालण्याचा व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल आणि पोटाचा घेरही कमी होईल.

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

२) प्लँक

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्लँकसुद्धा एक उत्तम व्यायाम आहे. महिलांनी बेली फॅट कमी करण्यासाठी प्लँक हा व्यायाम करायला हवा.  रूटीनमध्ये याचा समावेश केल्यास तुमचे शरीर निरोगी आणि चांगले राहील.

३) स्विमिंग

स्विंमिंग एक बेस्ट व्यायाम आहे.  ज्यामुळे पोट कमी होते आणि संपूर्ण शरीर फिट राहण्यासही मदत होते. जर तुम्ही कोणताही व्यायाम करत नसाल तर स्विमिंग स्टार्ट करू शकता. ज्यामुळे संपूर्ण शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

४) स्किपिंग

स्किपिंग म्हणजेच दोरी उड्या हा व्यायाम तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. व्यायाम करण्याासाठी तुम्हाला दोरीची आवश्यकता असेल. गॅलरी, हॉल अगदी कुठेही तुम्ही स्किपिंग करू शकता.  यामुळे संपूर्ण शरीराच्या अवयवांची हालचाल होते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

Web Title: How to Loss Belly Fat And Live Heathier Life : Best Exercise For Belly Fat Loss Home Remedies To Reduce Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.