चमकिल्या neon colorsची, फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादू - Marathi News | Bright neon colors, changing the colors of fashion | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > चमकिल्या neon colorsची, फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादू

चमकिल्या neon colorsची, फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादू

उन्हाळ्यातले ब्राइट कलर्स आता कलर काजळ ते मोबाइल कव्हर असे सगळीकडे दिसतात. निऑन कलर्सची ही नवी फॅशन आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 03:02 PM2021-05-01T15:02:49+5:302021-05-01T15:49:02+5:30

उन्हाळ्यातले ब्राइट कलर्स आता कलर काजळ ते मोबाइल कव्हर असे सगळीकडे दिसतात. निऑन कलर्सची ही नवी फॅशन आहे.

Bright neon colors, changing the colors of fashion | चमकिल्या neon colorsची, फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादू

चमकिल्या neon colorsची, फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादू

Next
Highlightsट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.

श्रावणी बॅनर्जी

आपण कुठले रंग वापरायचे हे पूर्वी स्किन कलरवर ठरत असे. सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालत नसत. गहू वर्णीय सेमी गडद घेत, पण लाल, काळा, सफेद, गुलाबी, हिरवा रंग म्हणजे जणू गोऱ्या रंगांचीच मक्तेदारी. मात्र आता ही बुरसटलेली विचारसरणी बाजूला ठेवत तरुणाईची फॅशन  निऑन कलर्सनी सजली आहेत. निऑन कलर्स इन आहेत. हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी, लाल असे चमकणारे रंग. आता लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं बंद असलं तरी झूम मिटिंगा, फेसटाइम, इन्स्टा तर सुरुच आहे.
कधी गळ्यातील बिडसचा नेकलेस, तर कधी हातातील ब्रेसलेट आणि बांगडय़ांच्या रूपात. तर कधी केसांवरील हेअरबॅंड ते मोबाईल कव्हर. अगदी उन्हाळ्यातही निऑनची चलती आहे. 
लाल,काळा, गुलाबी, सफेद, सोनेरी, चंदेरी या कॉमन कलर्स सोबत आत्ता निऑन पिंक, निऑन ग्रिन, निऑन यलो, निऑन ब्ल्यू असे हेअरबँड वापरले जातात. 


कानात स्टड घालायचे तरी निऑन कलर्स मागे नाहीत. रेड निऑन, ग्रिन, यलो, ब्लॅक आणि सिल्व्हर स्टडस अनेकींना आवडतात. टू-कलर्स मध्ये गुलाबी-हिरवा, लाल-पिवळा अशा आकर्षक रंगांचे कानातले छान दिसतात.
तेच गॉगलचंही.
डोळ्यांची निगा राखण्याबरोबरच फॅशन म्हणूनही गॉगलचा सर्रास उपयोग केला जातो. यातही संपूर्ण चेहराच  झाकला जाईल अशा आकाराचेही गॉगल बाजारात मिळतात. यातही निऑन गुलाबी, हिरवा, लेमन, लाल, ऑरेंज अशा कलर्सची चलती आहे. 
आय मेकअपसाठीही निऑन कलर्स वापरले जाऊ लागले आहेत. काळ्या रंगांचे आय लायनर लावण्याची परंपरा पुसट होत हिरवा, निळा, गुलाबी, अशा वेगवेगळ्या रंगांचे लायनर आता सुंदर दिसतात. अनेकींना आवडतात.
ट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.
 

Web Title: Bright neon colors, changing the colors of fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

फाटकी जीन्स घातली तर थेट फाशी..... सगळ्यांनाच का खटकतेय ही फाटकी स्टाईल ? - Marathi News | Why everyone is having objection on the youngsters favourite ripped jeans ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फाटकी जीन्स घातली तर थेट फाशी..... सगळ्यांनाच का खटकतेय ही फाटकी स्टाईल ?

फाटकी जीन्स घातली तर चक्क फाशीची शिक्षा होऊ शकते, हे वाचून कदाचित अचंबित झाला असाल. किंवा असे कसे होऊ शकते ? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण हे सगळे खरे आहे. उत्तर कोरियामध्ये तरूणाईला फाटकी म्हणजेच आपल्या भाषेत हॉट ॲण्ड स्टाईलिश लूक देणारी रिप्ड ...

आपण खूपच बारीक आहोत असा कॉम्प्लेक्स आहे? ‘वजनदार’ भारदस्त दिसण्यासाठी करायच्या ८ गोष्टी! - Marathi News | Is it a complex that you are too thin?underweight? 8 things to feel good..and get rid of thin complex | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण खूपच बारीक आहोत असा कॉम्प्लेक्स आहे? ‘वजनदार’ भारदस्त दिसण्यासाठी करायच्या ८ गोष्टी!

बारीक स्त्रियांचंही बॉडी शेमिंग सर्रास होतं, ते चूकच आहे. काहीजणींना त्यातून आपल्या दिसण्याचा भयंकर कॉम्प्लेक्स येतो, तो मनातून काढायलाच हवा. ...

सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं? - Marathi News | being beautiful! -what is beautiful? what is beauty? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

टीनएजर होता होता ‘सौंदर्य’ नावाची चेटकीण कधी  मानेवर बसली आणि कधी तिनं आपल्या संपूर्ण आयुष्याचा तिने ताबा घेतला हे समजलंही नाही.. ती सुंदर दिसण्याची गोष्ट. ...

डिजिटल फॅशनचं ‘लगाव फिल्टर’ जग, मोबाइलवरुन त्या जगात हरवून जाण्यापूर्वी हे वाचा.. - Marathi News | Read this before you get lost in the world of digital fashion- filters- mobile and digital model | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिजिटल फॅशनचं ‘लगाव फिल्टर’ जग, मोबाइलवरुन त्या जगात हरवून जाण्यापूर्वी हे वाचा..

बीएफएफ म्हणजेच बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर असा  हिट ट्रेंड असतोच. मग तसे शर्ट्स, गॉगल्स ग्रुप्स आणि बेस्ट फ्रेंड जोड्यांमध्ये हिट होतात. ते ऑनलाइन ऑर्डर करणं, सगळे फोटो, सेल्फी काढून, फिल्टर्स लावून भारी वाटलं, पण पुढे काय? ...

Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग ! - Marathi News | Summer color - colorful butt in hair, neon color in hands and ears! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच. ...

Nail Art- नखांवर जादू करायची आहे, हे घ्या नवे बिंधास्त १० ट्रेण्डी रंग! - Marathi News | Nail Art- Want to do magic on nails, try these 10 new trendy colors! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Nail Art- नखांवर जादू करायची आहे, हे घ्या नवे बिंधास्त १० ट्रेण्डी रंग!

इन्स्टावर अमूकच ट्रेण्ड आहे तर आपणही तेच रंग नखांवर चढवावेत असं काही नाही. हा घ्या सोपा फॉर्म्युला. ...