Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

Updated:April 16, 2026 14:20 IST2026-04-16T14:06:39+5:302026-04-16T14:20:06+5:30

Water Therapy For Skin - keep your skin beautiful, try these remedies at home : त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी करा वॉटर थेरेपी.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

सुंदर, तजेलदार त्वचेसाठी काकडीचे पाणी प्या. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि डाग किंवा पिंपल्स कमी होतात. रोज काकडीचे पाणी प्या.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

कोरफडीचे पाणी केस , त्वचा सगळ्यासाठीच एकदम मस्त ठरतं. अंघोळ करताना वापरा किंवा असेच चेहर्‍याला लावा. आठवड्यातून एकदा केलं तरी फायद्याचं आहे.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

बरेचदा चेहऱ्यावर ओपन पोर्स वाढत जातात. त्यामुळे त्वचा तेलकट आणि खराब होते. मात्र ते कमी करण्यासाठी गुलाब पाणी वापरणे एकदम मस्त ठरते.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

चेहर्‍याची सूज कमी करण्यासाठी बडीशेपेचे पाणी प्या. झोपेमुळे सुजलेला चेहरा किंवा थकव्यामुळे सुजलेला चेहरा असो , सुज नक्की कमी होते.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी मस्त उपाय म्हणजे मिंट वॉटर. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने डोळ्याखालील वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होतात.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

आणि सगळ्यात सोपा आणि मस्त उपाय. जो संपूर्ण शरीराच्या डिटॉक्ससाठी फायद्याचा ठरतो आणि त्वचेसाठी तर उत्तमच आहे. तो म्हणजे लिंबू पाणी. रोज लिंबू पाणी तर प्यायलाच हवे.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

अॅकने , पुरळ, पिंपल्स, मुरुम आदी गोष्टी कमी करण्यासाठी आल्याचं पाणी फायदेशीर ठरतं. शिवाय पचनासाठी ते खुप चांगले असते. पचन चांगले झाले की चेहराही स्वच्छ राहतो.

Water Therapy For Skin - त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गारेगार वॉटर थेरेपी सुपरहिट, पाहा म्हणजे नेमकं करायचं काय?

त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी फार काही करायला लागत नाही. काही साध्या सवयी आणि सोपे उपाय करुनही त्वचेची काळजी घेता येते. विविध प्रॉडक्ट्स वापरण्याआधी वॉटर थेरीपी करुन पाहा. घरीच करा अगदी सोपी गोष्ट आहे.