सहा चौकार, १७ षटकार; ५१ चेंडूत १४६ धावांसह या भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये रचला वर्ल्ड रेकॉर्ड
Published: January 13, 2021 11:16 PM | Updated: January 13, 2021 11:22 PM
Syed Mushtaq Ali Trophy 2021: सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मेघालय आणि मिझोराम यांच्यात झालेल्या लढतीत विक्रमांची बरसात झाली. या लढतीत मेघालयचे नेतृत्व करणाऱ्या पुनीत बिष्टने तुफानी फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.