नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020
Published: November 9, 2020 07:30 AM | Updated: November 9, 2020 07:30 AM
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) ही युवा खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे. अऩुभवी व दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना त्यांच्याकडून नवीन काही तरी शिकण्याची संधी युवा खेळाडूंना IPLमधून मिळते. यंदाच्या आयपीएलमध्येही अशाच युवा खेळाडूंनी आपल्या खेळानं सर्वांना अचंबित केलं.