धोनीने सर्वांना धक्का घेत निवृत्ती घेतली, जाणून घ्या सत्य...

विश्वचषकानंतर धोनीने भारतासाठी एकही सामना खेळला नाही. त्यामुळे त्याने सर्वांना धक्का देत निवृत्ती घेतल्याची चर्चा सुरु आहे.

धोनी आता प्रशिक्षक बनणार आणि झारखंडच्या संघाला मार्गदर्शन करणार, अशीदेखील चर्चा सुरु आहे.

बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर सौरव गांगुलीनेही धोनीच्या निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्याबरोबर चर्चाही केली आहे.

भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तर चक्क धोनीच्या निवृत्तीबाबत काही संकेत दिले आहेत.

धोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा बऱ्याच क्रिकेटपटूंना मैदानात निवृत्ती घेता आली नव्हती. धोनीच्या बाबतीतही असेच घडणार का, यावर आता चर्चा सुरु झालेली आहे.

धोनीने निवृत्ती पत्करलेली नाही. पण तो या वर्षी मैदानात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे.