IPL Auction 2021 : लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!

IPL Auction 2021 Full list of players : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या लिलावाची सांगता अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावानं झाली. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. IPL Auction 2021 Latest News, IPL Auction 2021 News in Marathi

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या लिलावाची सांगता अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावानं झाली. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. ख्रिस मॉरिस ( Chris Morris) हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) त्याला १६.२५ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell), झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) आणि कृष्णप्पा गौथम ( K Gowtham) यांच्यावर सर्वाधिक बोली लागली.

आज झालेल्या आयपीएलमध्ये ५७ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींनी १४५.३ कोटी रुपये मोजले. २२ परदेशी खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. रिली मेरेडीथ ( Riley Meredith) यानं सर्वात महागड्या परदेशी अनकॅप खेळाडूचा मान पटकावला. पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) त्याच्यासाठी ८ कोटी मोजले. कृष्णप्पा गौतम हा भारताकडून सर्वात महागडा खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) त्याच्यासाठी ९.२५ कोटी मोजले.

केदार जाधव व हरभजन सिंग हे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले, परंतु दुसऱ्या फेरीत त्यांना अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाइट रायडर्स यांनी आपल्या ताफ्यात घेतले. जाणून घेऊया ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी...

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) - रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- ख्रिस मॉरिस ( Chris Morris) १६.२५ कोटी, शिबम दुबे ( Shivam Dube) ४.४ कोटी, मुश्तफिजून रहमान ( Mustafizur Rahman) १ कोटी, चेतन साकरिया ( Chetan Sakariya) १.२० कोटी), केसी करिअप्पा ( KC Kariappa ) २० लाख, लायम लिव्हींगस्टोन (Liam Livingstone) ७५ लाख, कुलदीप यादव ( Kuldip Yadav) २० लाख, आकाश सिंग (Aakash Singh) २० लाख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - रिटेन खेळाडू : केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- जगदीशा सुचिथ (Jagadeesha Suchith) ३० लाख, केदार जाधव ( Kedar Jadhav) २ कोटी; मुजीब उर रहमान ( Mujeeb Ur Rahman) १.५ कोटी

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) २.२ कोटी, उमेश यादव (Umesh Yadav) १ कोटी, रिपाल पटेल ( Ripal Patel) २० लाख, विष्णू विनोद ( Vishnu Vinod) २० लाख, लुकमन मेरिवाला ( Lukman Meriwala) २० लाख, एम सिद्धार्थ ( M Siddharth) २० लाख, टॉम कुरन ( Tom Curran) ५.२५ कोटी, सॅम बिलिंग (Sam Billings) २ कोटी.

पंजाब किंग्स ( Punjab Kings ) रिटेन खेळाडू : केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) १४ कोटी, शाहरुख खान ( Shahrukh Khan) ५.२५ कोटी, डेवीड मलान (Dawid Malan) १.५ कोटी, रिली मेरेडीथ (Riley Meredith) ८ कोटी, मोईसेस हेन्रीक्स ( Moises Henriques) ४.२० कोटी, जलाज सक्सेना ( Jalaj Saxena) ३० लाख, उत्कर्ष सिंग ( Utkarsh Singh) २० लाख, फॅबीयन अलेन ( Fabian Allen) ७५ लाख, सौरभ कुमार ( Saurabh Kumar) २० लाख.

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - रिटेन खेळाडू : शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- शकिब अल हसन ( Shakib Al Hasan) ३.२० कोटी, शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) २० लाख, वैभव अरोरा ( Vaibhav Arora) २० लाख, करुण नायर ( Karun Nair) ५० लाख, हरभजन सिंग ( Harbhajan Singh) २ कोटी, बेन कटींग ( Ben Cutting) ७५ लाख, वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) २० लाख, पवन नेगी ( Pawan Negi) ५० लाख.