IPL 2020 : रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत. मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविका ही पण युएईसाठी टीमसोबत रवाना झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही दुबईसाठी रवाना झाले. तर चेन्नई सुपर किंग्सनं निघण्याची तयारी केली आहे. पाहूयात फोटो....

मुंबई इंडियन्सचे खेळाडू

आदित्य तरे आणि त्याचे कुटुंब

रोहित शर्मा, रितिका आणि समायरा

समायरला रोहितची बॅग भरताना

मुंबई इंडियन्सचे खेळाडूु

सुर्यकुमार यादव आणि देविशा

हार्दिक अऩ् कृणाल पांड्या

शिखर धवन

रिषभ पंत

इशांत शर्मा

श्रेयस अय्यर

आरसीबीचा संघ

रवींद्र जडेजा

लक्ष्मीपती बालाजी

सुरेश रैना

महेंद्रसिंग धोनी