So Cute!; बालपणी असे दिसत होते टीम इंडियाचे शिलेदार, बघा तुम्हाला ओळखता येतात का?

Published: June 10, 2021 04:22 PM2021-06-10T16:22:58+5:302021-06-10T16:28:23+5:30

indian cricketers childhood photos विराट कोहली व अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराच्या बालपणीच्या फोटोचीही चर्चा रंगू लागली. आता टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे बालपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.. बघा तुम्हाला ओळखता येतात का ते..

मोहम्मद सिराज

इशांत शर्मा ( डाव्या बाजूला) सोबत विराट कोहलीही दिसत आहे

शुबमन गिल हा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणसोबत

कराटे किड अजिंक्य रहाणे

जसप्रीत बुमराह

शार्दूल ठाकूर

मयांक अग्रवाल

रवींद्र जडेजा

रोहित शर्मा

विराट कोहली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!