फोटोतून जाणून घ्या..खासदार डॉ.सुजय विखे यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:09 PM2019-05-26T15:09:39+5:302019-05-26T15:18:07+5:30

विजयी झाल्यानंतर सुजय विखे मुलीसोबत आनंद व्यक्त करताना

आजोबा बाळासाहेब विखे यांच्या मांडीवर खेळताना डॉ. सुजय विखे

वाढदिवस... डॉ. सुजय विखे यांचा पाचवा वाढदिवस साजरा करताना दिवंगत खासदार बाळासाहेब विखे व सिंधुताई विखे

परिवारासोबत डॉ. सुजय विखे यांचा शालेय जीवनातील परिवारासोबत

आजोबा (आईचे वडील) नामदेवराव परजणे यांच्यासमवेत

आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे व वडील राधाकृष्ण विखे यांच्या समवेत डॉ. सुजय विखे

कॉलेज जीवनातील एका निवांतक्षणी डॉ. सुजय विखे

पत्नीसमवेत....एका निवांतक्षणी डॉ. सुजय विखे हे पत्नी धनश्री व मुलगी अनुषा सोबत