टाकेद विद्यालयात आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:19 IST2020-08-10T21:54:11+5:302020-08-11T01:19:00+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रमापती चौहान, राजाराम कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थितीत प्रविण गायकवाड, अनिल भवारी, जालम वळवी, शरद पाडवी, युवराज घनकुटे, निलेश नाईक, वैभव सोनवणे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रमापती चौहान, राजाराम कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, सचिन सोनवणे, पुरुषोत्तम गायके, उल्हास वराडे उपिस्थित होते. टाकेद बुद्रुक ग्रामपंचायत येथे
क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस सरपंच ताराबाई बांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, सोनू धादवड, सतीश जाधव, किशोर पवार, ललित मडके, गोकुळ बांबळे आदी उपस्थित होते.