सिन्नर येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:28 IST2020-09-30T14:28:20+5:302020-09-30T14:28:20+5:30

सिन्नर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने रक्ताची गरज लक्षात घेऊन उडाण फाऊंडेशन व गतिस्त्वं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले

Response to blood donation camp at Sinnar | सिन्नर येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

सिन्नर येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

ठळक मुद्दे प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करून निरोगी रक्तदात्याची निवड करुन रक्तदान घेण्यात आले

सिन्नर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने रक्ताची गरज लक्षात घेऊन उडाण फाऊंडेशन व गतिस्त्वं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले
सिव्हिल हॉस्पिटल व मेट्रो ब्लड बँक नाशिक यांच्या सहकार्याने झालेल्या शिबीरात 26 रक्तदाते सहभागी झाले होते. या वेळी प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करून निरोगी रक्तदात्याची निवड करुन रक्तदान घेण्यात आले या वेळी सोशल डिस्टंन पाळुन शिबीरात प्रवेश देण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी भरत शिंदे, संदिप चौधरी, बाळासाहेब खैरनार, भाऊसाहेब शेळके, शिवाजी लोहट,रुपेश शिंदे, सुनिल निर्मळ, दिनेश पवार, निलेश गर्ज,दिपक मुंडे,आदिनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Response to blood donation camp at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.