पुन: उभारले नांदगाव शहीद स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:32 IST2020-06-30T17:29:41+5:302020-06-30T17:32:46+5:30

नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे.

Nandgaon Martyr's Memorial rebuilt | पुन: उभारले नांदगाव शहीद स्मारक

नांदगांव येथील पुनरु ज्जीवीत शहिद स्मारक.

ठळक मुद्देयापूर्वी दोन वेळेस वाहनांनी धडक दिल्याने ते तुटले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे.
यापूर्वी दोन वेळेस वाहनांनी धडक दिल्याने ते तुटले होते. त्यावेळी माजी सैनिक व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी ते दुरु स्त केले होते. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी स्मारकाची पुन: बांधणी करून दिली.

Web Title: Nandgaon Martyr's Memorial rebuilt