इगतपुरीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:45 IST2021-05-11T22:25:15+5:302021-05-12T00:45:48+5:30
इगतपुरी : नगरपरिषदचे मुख्याधिकारी म्हणून पंकज गोसावी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच इगतपुरी वासियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

इगतपुरीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांचा सत्कार
ठळक मुद्दे नांदगाव येथुन बदली होताच त्यांनी इगतपुरी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला.
इगतपुरी : नगरपरिषदचे मुख्याधिकारी म्हणून पंकज गोसावी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच इगतपुरी वासियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीच्या वातावरणात मुख्याधिकारीपदी पंकज गोसावी यांची नांदगाव येथुन बदली होताच त्यांनी इगतपुरी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश जगदाळे, किशोर बजाज, ऋषिकेश इंदुलकर, मयुर यादव आदी उपस्थित होते.