जानोरी येथे क्र ांतिवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:20 IST2020-08-10T22:50:00+5:302020-08-11T01:20:48+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्गो गेटसमोर आद्य क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to the revolutionaries at Janori | जानोरी येथे क्र ांतिवीरांना अभिवादन

जानोरी येथे क्र ांतिवीरांना अभिवादन

ठळक मुद्देजिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या हस्ते उद्घाटन


जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्गो गेटसमोर आद्य क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. दीपक गोसावी, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पगारे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू केंग, सुभाष नेहेरे, अशोक केंग, आदिवासी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, प्रभाकर फसाळे , सोमनाथ वतार विशाल गांगुर्डे, सुरेश ब्राह्मणे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to the revolutionaries at Janori