वडांगळी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:42 IST2020-08-16T15:42:27+5:302020-08-16T15:42:49+5:30

वडांगळी : ग्रामपंचायतच्या कार्यकारणीची मुदत संपलेल्या वडांगळी ग्रामपंचायत व माध्यमिक शाळेच्या ध्वजाचे ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन तंटामुक्त गावसमिती व न्यू,इंग्लिश स्कुल वडांगळीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केले.

Flag hoisting on the occasion of Vadangali Independence Day | वडांगळी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन

वडांगळी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन

ठळक मुद्देयावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन

वडांगळी : ग्रामपंचायतच्या कार्यकारणीची मुदत संपलेल्या वडांगळी ग्रामपंचायत व माध्यमिक शाळेच्या ध्वजाचे ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन तंटामुक्त गावसमिती व न्यू,इंग्लिश स्कुल वडांगळीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केले.

यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सतीमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश खुळे यांनी केले. प्राथमिक शाळेच्या ध्वजाचे रोहन जिल्हा परिषद सदस्या वैशाली खुळे यांनी केले. विकास सोसायटीच्या ध्वजाचे ध्वजारोहन संचालिका मीराबाई खुळे यांनी केले.यावेळी गणेश कडवे,दिनकर खुळे,नानासाहेब खुळे,सचिन खुळे,उत्तम खुळे,किशोर खुळे,विलास उगले,शरद खुळे,ग्रामविकास अधिकारी पी.एस.सोळंके,शरद खुळे,विनायक खुळे,प्राचार्य पवार,सुरेश कहांडळ, अमोल आढांगळे, सुखदेव आढांगळे आदींसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting on the occasion of Vadangali Independence Day