घोरवड घाटात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:44 IST2021-07-08T22:29:06+5:302021-07-09T00:44:22+5:30
सिन्नर : घोटी महामार्गावर घोरवड घाटात बुधवारी (दि.७) केमिकलचा टँकर उलटला होता. गुरुवारी (दि.८) टँकर काढल्यानंतर सायंकाळी केमिकलला आग लागली.

घोरवड घाटात आग
ठळक मुद्देआग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
सिन्नर : घोटी महामार्गावर घोरवड घाटात बुधवारी (दि.७) केमिकलचा टँकर उलटला होता. गुरुवारी (दि.८) टँकर काढल्यानंतर सायंकाळी केमिकलला आग लागली. या आगीत अनेक झाडे जळाली. आग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.