इगतपुरीत मालगाडीचे इंजिन घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:59 IST2019-12-24T00:59:06+5:302019-12-24T00:59:12+5:30
इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनजवळील यार्डात सोमवारी दुपारी नाशिककडे खडी घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन रु ळावरून घसरले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे गाडी ...

इगतपुरीत मालगाडीचे इंजिन घसरले
ठळक मुद्देइंजिन रु ळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर
इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनजवळील यार्डात सोमवारी दुपारी नाशिककडे खडी घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन रु ळावरून घसरले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे गाडी जागेवर थांबविण्यात आली. त्यानंतर इंजिन रु ळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर करु न मालगाडी मार्गस्थ करण्यात आली.