अहिल्याबाई होळकर यांना भाजपतर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:23 IST2021-05-31T20:17:34+5:302021-06-01T00:23:50+5:30
येवला : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली.

होळकर घाट येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी मनोज दिवटे, हेमचंद्र समदडिया. समवेत तरंग गुजराथी, समीर समदडिया, राधेश्याम परदेशी, कुणाल क्षीरसागर, आदी.
ठळक मुद्देहोळकर घाट येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
येवला : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली.
होळकर घाट येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास भाजप विणकर आघाडीचे मनोज दिवटे, व्यापारी आघाडीचे हेमचंद्र समदडिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष तरंग गुजराथी, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, शहर सरचिटणीस कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, हरिओम शुक्ला, आय टी सेलचे प्रणव दीक्षित, आदी पदाधिकारी उपस्थित होते.