येवल्यात ३४ पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:55 IST2021-05-13T21:41:49+5:302021-05-14T00:55:02+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ३४ संशयीतांचे कोरोना अहवाल गुरूवारी (दि.१३) पॉझीटीव्ह आले आहे. तर ७० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

येवल्यात ३४ पॉझीटीव्ह
ठळक मुद्देतालुक्यात एकुण १९७ बाधितांचा कोरोनाने बळी
येवला : शहरासह तालुक्यातील ३४ संशयीतांचे कोरोना अहवाल गुरूवारी (दि.१३) पॉझीटीव्ह आले आहे. तर ७० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
३४ बाधितांमध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील ३३ बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात एकुण १९७ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४६६४ झाली असून यापैकी ४३०२ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या १६५ इतकी आहे.