सिन्नर येथे १२७ युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:47 IST2020-12-21T17:47:16+5:302020-12-21T17:47:45+5:30

सिन्नर : वै. बस्तीराम सारडा पुण्यतिथीनिमित्त १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

127 youths donated blood at Sinnar | सिन्नर येथे १२७ युवकांनी केले रक्तदान

सिन्नर येथे १२७ युवकांनी केले रक्तदान

ठळक मुद्देकार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

सिन्नर : वै. बस्तीराम सारडा पुण्यतिथीनिमित्त १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात वै. शेठ बस्तीराम सारडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पुतळ्याचे पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बापूसाहेब पंडित, अनिल करवा, प्रदीप शिंदे, प्रा. अनिल पवार, सुरेखा जेजूरकर, प्रा. शिवराज सोनवणे, सुनील हांडे, चंद्रभान कोटकर, महेश बोऱ्हाडे, रावसाहेब आढाव आदी उपस्थित होते.

Web Title: 127 youths donated blood at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.