BMC Election Results 2026 LIVE: सदा सरवरणकरांना डबल धक्का; मुलापाठोपाठ मुलगीही पराभूत
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:03 IST2026-01-16T08:00:59+5:302026-01-16T19:03:39+5:30
BMC Mumbai Municipal Election Results 2026 Winners List LIVE Updates: मुंबई निवडणूक निकाल २०२६: मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे ...

BMC Election Results 2026 LIVE: सदा सरवरणकरांना डबल धक्का; मुलापाठोपाठ मुलगीही पराभूत
BMC Mumbai Municipal Election Results 2026 Winners List LIVE Updates:मुंबई निवडणूक निकाल २०२६: मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. तसेच आतापर्यंतच्या कलांमधून भाजपा आणि शिंदेसेनेने ११८ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग स्तरावरील क्षणोक्षणीचे आणि मुंबई निवडणूक निकाल २०२६ LIVE Updates...
LIVE
16 Jan, 26 : 08:23 PM
प्रभाग क्रमांक ६९
सुधा सिंग(भाजप) १०४९२
योगेश गोरे(उद्धव सेना)-६४३२
सुधा सिंग(भाजप) ४०६० मतांनी विजयी.
16 Jan, 26 : 08:20 PM
114 मध्ये खासदार संजय पाटील यांना वाढदिवसाला मुलीच्या विजयाची भेट... वाढदिवस आणि विजयाचा जल्लोष एकत्रित साजरा...
BMC Election Results 2026 : 114 मध्ये खासदार संजय पाटील यांना वाढदिवसाला मुलीच्या विजयाची भेट... वाढदिवस आणि विजयाचा जल्लोष एकत्रित साजरा... pic.twitter.com/pFUZJV3E9q
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 08:17 PM
114 मध्ये खासदार संजय पाटील यांना वाढदिवसाला मुलीच्या विजयाची भेट... वाढदिवस आणि विजयाचा जल्लोष एकत्रित साजरा...
BMC Election Results 2026 : 114 मध्ये खासदार संजय पाटील यांना वाढदिवसाला मुलीच्या विजयाची भेट... वाढदिवस आणि विजयाचा जल्लोष एकत्रित साजरा... pic.twitter.com/pFUZJV3E9q
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 08:16 PM
192 प्रभागातून यशवंत किल्लेदार विजयी
मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. मुंबई मनपात उद्धवसेना ६० च्या आसपास जागा जिंकताना दिसत आहे, तर मनसेला दुहेरी आकडाही गाठता आलेला… pic.twitter.com/miWJiz3szC
\\\— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 08:11 PM
रात्री ७:०० वाजताची आकडेवारी
मुंबई महापालिका निकाल : २०२६
भाजप : ७३
शिवसेना-ठाकरे : ५९
शिवसेना : २०
काँग्रेस : १९
एमआयएम : ०८
मनसे : ०५
राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
समाजवादी : ०२
राष्ट्रवादी-शरद पवार : ०१
एकूण : १८९/२२७
३८ प्रभागांचे निकाल बाकी..
16 Jan, 26 : 08:07 PM
‘ठाकरे ब्रँडचा वाजयाल बँड’ असा बॅनर समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कृतीवर चर्चा सुरू
‘ठाकरे ब्रँडचा वाजयाल बँड’ असा बॅनर समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली कृतीवर चर्चा सुरू झाली आहे. #BMCElection2026#DevendraFadnavis#bjphttps://t.co/GA9P8J8jws
\\\— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 08:04 PM
प्रभाग क्रमांक ६९
सुधा सिंग(भाजप) १०४९२
योगेश गोरे(उद्धव सेना)-६४३२
सुधा सिंग(भाजप) ४०६० मतांनी विजयी
16 Jan, 26 : 07:51 PM
हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना…
\\\— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2026
16 Jan, 26 : 07:44 PM
118 मधून उद्धव सेनेच्या सुनीता जाधव विजयी
16 Jan, 26 : 07:38 PM
विक्रोळी
११७
सुवर्णा करंजे शिवसेना शिंदे
11117
श्वेता पावसकर शिवसेना उद्धव ठाकरे
13440 विजयी
16 Jan, 26 : 07:33 PM
मुंबईत वॉर्ड क्र. 94 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रज्ञा भूतकर विजयी
16 Jan, 26 : 07:24 PM
विशाखा राऊत विजयी
191 मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झाल्या आहेत. राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला आहे.
16 Jan, 26 : 07:17 PM
१९० प्रभाग
फेरमतमोजणी निकाल
शीतल गंभीर विरुद्ध वैशाली पाटणकर
शीतल गंभीर - ११४६८
वैशाली पाटणकर - ११३४७
निवडणूक आयोगाने शीतल गंभीर यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले.
16 Jan, 26 : 07:12 PM
भाजपकडून मुंबईत जोरदार सेलिब्रेशन
मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही फायदा झालेला पाहायला मिळालेला नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. यावेळी भाजपकडून मुंबईत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांनी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. #Lokmatnews… pic.twitter.com/cW9qsnLORS
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 07:03 PM
प्रभाग क्रमांक 191 मधून प्रिया सरवणकर गुरव पराभूत
16 Jan, 26 : 07:01 PM
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे - संजय राऊत
मुंबई महापालिका निकाल ‼️
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 16, 2026
‼️
सपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत,
६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.
लढत अटी तटीची आहेच
पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे!
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे!
दुपार नंतर शिवसेना मनसे…
16 Jan, 26 : 06:53 PM
114 मधून उद्धव सेना राजूल पाटील आणि 113 मधून दीपमाला बढे विजयी झाल्या आहे
16 Jan, 26 : 06:44 PM
मनसेचे यशवंत किल्लेदार पिछाडीवर
16 Jan, 26 : 06:40 PM
विरोधकांवर जोरदार निशाणा
मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये महायुतीने (भाजप-शिवसेना) १०० हून अधिक जागांवर मुसंडी मारत दणदणीत आघाडी घेतली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचे आभार मानले असून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.#Mahayuti#EknathShinde#MunicipalElection…
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 06:30 PM
110 मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर विजयी
16 Jan, 26 : 06:28 PM
114 - पहिल्या फेरीत राजूल संजय पाटील आघाडीवर 3768
मनसे अनिशा माजगावकर - 2868
शिंदे सेना सुप्रिया धुरत - 1576
16 Jan, 26 : 06:28 PM
मुंबईत भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ते तुफान बोलले
16 Jan, 26 : 06:26 PM
भाजपाच्या महाविजयानिमित्त जल्लोष
LIVE | महानगरपालिका निवडणूक 2025-26
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 16, 2026
भाजपाच्या महाविजयानिमित्त जल्लोष
🕠 संध्या. ५.४१ वा. | १६-१-२०२६📍मुंबई.@BJP4Maharashtra#Maharashtra#MunicipalCorporationElection#BMCElectionhttps://t.co/OCdOGJR4dN
16 Jan, 26 : 06:20 PM
आतापर्यंत समोर आलेले आकडे खोटे - संजय राऊत
#WATCH मुंबई, महाराष्ट्र: शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने महाराष्ट्र नगर निगम चुनाव परिणाम 2026 पर कहा, "मुंबई में मतगणना जिस तरह से शुरू है। पूरे निर्णय और नतीजे रात के 12 बजे तक आएंगे। जो आंकड़े सामने आ रहे हैं, वे झूठे हैं... एक कतार लगी है कि शिव सेना के उम्मीदवार जीत रहे… pic.twitter.com/mj0QD4gsAc
— ANI_HindiNews (@AHindinews) January 16, 2026
16 Jan, 26 : 06:04 PM
मुंबई महापालिकेवर विजय, भाजपचा मोठा जल्लोष
16 Jan, 26 : 06:04 PM
मुंबईतील मनसेचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी...
प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी...
प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी
115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी...
16 Jan, 26 : 05:58 PM
वॉर्ड क्रमांक 190 मधून ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर विजयी
भाजपच्या शीतल गंभीर पराभूत
16 Jan, 26 : 05:53 PM
109 मधून उद्धव सेनेचे सुरेश शिंदे विजयी
16 Jan, 26 : 05:51 PM
भाजप युवा मोर्चाचा ठाकरे बंधूंना टोला
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या निकालाचे कल आता समोर येत आहेत. यामध्ये भाजपसह महायुतीचे उमेदवार आघाडी घेताना दिसतायेत. अशावेळी भाजप युवा मोर्चाने ठाकरे बंधूंना ट्विट करत टोला दिला आहे.#LokmatNews#MarathiNews#MaharashtraNewspic.twitter.com/sOXFaYjL1J
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:43 PM
मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो?
मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या सविस्तर#Mumbai#MayorSalary#BMCElection2026https://t.co/P0MakAOOHl
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:36 PM
अधिकृत आकडेवारी
#UPDATE | Official BMC trends
— ANI (@ANI) January 16, 2026
BJP: 56
Shiv Sena (UBT): 44
Shiv Sena: 22
Congress: 16
AIMIM: 6
MNS:4
SP: 2
NCP SP : 2
16 Jan, 26 : 05:33 PM
हसरा व्हिडिओ टाकत काय म्हणाले नितेश राणे?
उद्धव ठाकरेंना माझा जय श्री राम... हसरा व्हिडिओ टाकत काय म्हणाले नितेश राणे?#LokmatNews#MaharashtraNews#MunicipalElections#election#UddhavThackeray#NiteshRane#ElectionResultsWithLokmatpic.twitter.com/aoELDgvqIJ
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:28 PM
भाजप जागृती पाटील जल्लोष

16 Jan, 26 : 05:22 PM
109 उद्धव सेनेचे सुरेश शिंदे आघाडीवर
16 Jan, 26 : 05:19 PM
भाजपचा खोटा प्रचार - वरुण सरदेसाई
दुपारचे ३ वाजले आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भात केवळ ८५ वार्डची मत मोजणी सुरू आहे किंवा संपन्न झाली आहे.
— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 16, 2026
मग TV चॅनेल्स संपूर्ण २२७ वॉर्डमधील कल कसे काय दाखवत आहेत,
हेच समजत नाही!
भाजपचा खोटा प्रचार सुरू आहे.
16 Jan, 26 : 05:16 PM
नील सोमय्या विजयी
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०७ मधून विजय मिळवला आहे.#Lokmatnews#MunicipalElections#Politics#Maharashtra#ElectionResultsWithLokmatpic.twitter.com/6pWEIfPsuJ
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:13 PM
समाधान सरवणकरांचा पराभव, निशिकांत शिंदे काय म्हणाले?
समाधान सरवणकरांचा पराभव, निशिकांत शिंदे काय म्हणाले? #LokmatNews#MaharashtraNews#MunicipalElections#samadhansarvankar#ElectionResultsWithLokmatpic.twitter.com/gUHDqXfQQi
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:08 PM
१९९ मधून ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी
16 Jan, 26 : 05:04 PM
मुंबईत महापालिकेच्या वार्ड क्रमांक 115 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युतीच्या उमेदवार राजभोज ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय झाला
16 Jan, 26 : 05:04 PM
मुलुंडमध्ये भाजपचा गड
सहा उमेदवार विजयी
16 Jan, 26 : 05:03 PM
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आणि ठाकरे गटाची पिछाडी दिसताच नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.#NiteshRane#UddhavThackeray#BMCElection2026https://t.co/81CCC6LrhI
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 05:00 PM
भांडुप वॉर्ड क्रमांक 116 भाजप जागृती पाटील विजयी
16 Jan, 26 : 04:51 PM
मुलुंडमध्ये भाजपचा गड
सहा उमेदवार विजयी
16 Jan, 26 : 04:51 PM
प्रभाग 188 मध्ये एमआयएम उमेदवाराचा मतमोजणीवर आक्षेप. मतमोजणी थांबवली. फेरमोजणी होणार. विजयाची घोषणा लांबणीवर
16 Jan, 26 : 04:51 PM
नील सोमय्या विजयी
प्रभाग क्रमांक 107 चे भाजप नील सोमय्या 21229
अपक्ष दिनेश जाधव 6224
15,005 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 04:50 PM
प्रभाग क्रमांक ६४
साबा हारून खान(उद्धव सेना)-१०१७४
सरिता राजपूरे -(भाजप) -६४०६
साबा हारून खान -३७६८ मतांनी विजयी
16 Jan, 26 : 04:49 PM
धारावी प्रभाग १८८ मध्ये महायुतीचा पहिला विजय. शिंदेसेनेचे भास्कर शेट्टी 478 मतांनी विजयी झाले आहेत. एमआयएम आणि शिंदेसेना यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत एमआयएम उमेदवाराचा विजय.
शिंदेसेनेच्या भास्कर शेट्टी यांना मिळालेली मते - 6513
एमआयएम अली मुनावर सय्यद यांना मिळालेली मते - 6035
16 Jan, 26 : 04:49 PM
108
6092 मतांनी घाग यांची आघाडी
भाजप - दीपिका घाग 16306
उद्धव सेना - शुभांगी केणी 10214
16 Jan, 26 : 04:23 PM
प्रभाग क्रमांक ६३
रुपेश सावरकर(भाजप)-९१९३
देवेंद्र(बाळा)आंबेरकर(उद्धव सेना) दुसरा क्रमांक
८६५५
रुपेश सावरकर ५३८ मतांनी विजयी.
16 Jan, 26 : 04:16 PM
धारावीतील प्रभाग १८९ मध्ये चौथ्या फेरीअखेर उमेदवारांना मिळालेली मते
भाजप - मंगला गायकवाड - 3598
उद्धवसेना - हर्षला मोरे - 8058
16 Jan, 26 : 04:16 PM
दुपारी धारावीतील प्रभाग 185 मध्ये बूथ 11 च्या ईव्हीएम मशीनमध्ये असाच बिघाड समोर आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली असून ती अजून सुरू झालेली नाही. धारावी प्रभाग 185 मध्ये चौथ्या फेरीअखेर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेमधून भाजपात गेलेले भाजप नेते रवी राजा पिछाडीवर 2463 मतांनी पिछाडीवर होते. तर उद्धवसेनेचे टी. एम जगदीश आघाडीवर आहेत. जगदीश यांना चौथ्या फेरीअखेर 8847 मते मिळाली आहेत.
16 Jan, 26 : 04:15 PM
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
धारावीतील दुसऱ्या प्रभागात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. प्रभाग 189 मध्ये बूथ क्रमांक 38 च्या ईव्हीएम मशीनवर मत दिसत नाहीत. त्यामुळे मतमोजणी मतमोजणी थांबविण्यात आली आहे. बाकी मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता निवडणूक आयोगाला अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
16 Jan, 26 : 04:15 PM
प्रभाग 127 मधून स्वरूपा पाटील, उबाठा विजयी
16 Jan, 26 : 04:15 PM
प्रभाग क्रमांक 60
विजयी
सायली कुलकर्णी - भाजप-11016
पराभूत
मेघना माने-उद्धव सेना-6895
सायली कुलकर्णी 4,121 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 04:15 PM
प्रभाग क्रमांक 59
विजयी
यशोधर फणसे उद्धव सेना-6610
पराभूत
योगिराज दाभाडकर-भाजप-6237
यशोधर फणसे 373 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 04:14 PM
प्रभाग 106
भाजप प्रभाकर शिंदे 11897
मनसे सत्यवान दळवी 11733
शिंदे 164 मतांनी विजयी आहे.
16 Jan, 26 : 04:14 PM
मुलुंड प्रभाग क्रमांक - 105
भाजप अनिता वैती - 14742
उद्धव सेना अर्चना चवरे - 9762
विजयी 4980 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 04:13 PM
प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपच्या दीपिका घाग विजयी...
16 Jan, 26 : 04:12 PM
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी
16 Jan, 26 : 04:07 PM
वॉर्ड 115
भांडुप
मनसे
ज्योती अनिल राजभोज
6800
भाजप
स्मिता परब
3600
16 Jan, 26 : 04:07 PM
प्रभाग १२८ मधून मनसेच्या सई शिर्के विजयी
16 Jan, 26 : 04:04 PM
प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपच्या दीपिका घाग विजयी...
16 Jan, 26 : 03:55 PM
श्रद्धा पेडणेकर विजयी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आता हाती आले असून ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लालबाग-परळ भागातील प्रभाग 203 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवार श्रद्धा पेडणेकर विजयी झाल्या आहेत. #Lokmatnews#ShradhaPednekar#LalbaugParel#ShivsenaUBT#marathinewspic.twitter.com/25fzPCROmc
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 03:55 PM
बोरिवलीतील मतमोजणी संथ गतीने
बोरिवली विधानसभेतील प्रभाग क्रमांक ९ ते १८ ची मतमोजणी खूप धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३. ४५ पर्यंत केवळ ४ प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. कोणतीही अडचण नसताना एवढ्या धिम्या गतीने मतमोजणीचे कारण समोर आलेले नाही.
16 Jan, 26 : 03:50 PM
भाजपची मोठी घोषणा
"मुंबईत इतिहास घडणार, भारतीय जनता पार्टीचाच 'मराठी' महापौर होणार!"; भाजपची मोठी घोषणा https://t.co/Q7Y48vzCjk
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 03:48 PM
116 मधून भाजपच्या जागृती पाटील आघाडीवर
16 Jan, 26 : 03:47 PM
108 - भाजपच्या दीपिका घाग 10669 मतांनी तिसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.
उद्धव सेनेच्या शुभांगी केणी 8069 मतांवर
16 Jan, 26 : 03:45 PM
निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचलं
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे. तसेच आता मुंबईत येऊन ठाकरे बंधूंची भेट घेणार आहे, असा टोला निशिकांत दुबे यांनी लगावला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होऊन त्यात भाजपा शिंदेसेना युतीला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. तसेच मी लवकरात लवकर मुंबईमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे सांगितले.
16 Jan, 26 : 03:42 PM
भांडुप 115 मध्ये मनसेच्या ज्योती राजभोज आघाडीवर
16 Jan, 26 : 03:40 PM
नील सोमया यांना दुसऱ्या फेरीत 12856 मते पडली तर दिनेश जाधव यांना 1787 मते पडली आहे. नील हे 11069 मतांनी आघाडीवर असल्याने दिनेश जाधव यांनी आघाडीवर असल्याने दिनेश जाधव यांच्या आक्षेपा नंतर येथील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
16 Jan, 26 : 03:38 PM
प्रभाग क्रमांक ८९ मध्ये उद्धवसेनेचे गितेश राऊत यांचा विजय, शिंदेसेनेच्या राजू नाईक यांचा केला पराभव
16 Jan, 26 : 03:37 PM
नील सोमया यांच्या प्रभाग क्रमांक 107 च्या मतमोजणी सुरु असताना उद्धव सेनेच्या पुरस्कृत उमेदवार अपक्ष दिनेश जाधव यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ.
BMC Results 2026 : नील सोमया यांच्या प्रभाग क्रमांक 107 च्या मतमोजणी सुरु असताना उद्धव सेनेच्या पुरस्कृत उमेदवार अपक्ष दिनेश जाधव यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ दिसून आला आहे pic.twitter.com/O8vkMiy81W
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 03:28 PM
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आता समोर येत असून सुरुवातीच्या कलांमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, हे समोर येत आहे.

16 Jan, 26 : 03:25 PM
16 Jan, 26 : 03:23 PM
१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव
पहिल्या तीन फेरीत आघाडीवर असलेले मनसेचे उमेदवार चौथ्या फेरीनंतर पराभूत झाले #MNS#BJP#BMCElections2026https://t.co/bIRbG5sS4g
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 03:17 PM
प्रभाग क्रमांक 107 मधून नील सोमय्या यांची दुसऱ्याला फेरीत आघाडी कायम आणि 108 मधून दीपिका घाग दुसऱ्याला फेरीत आघाडीवर
16 Jan, 26 : 03:13 PM
मुंबई मनपा
166 मीनल तुरडे शिवसेना शिंदे विजयी
21 लीना देहरकर भाजपा विजयी
22 हिमांशू पारेख भाजपा विजयी
201 इरम सिद्दिकी समाजवादी विजयी
185 जगदीश थेवलपील शिवसेना ठाकरे विजयी
210 सोनम जामसुदकर शिवसेना ठाकरे विजयी
136 जमीर कुरेशी एमआयएम विजयी
137 समीर पटेल एम आय एम विजयी
209 यामिनी जाधव शिवसेना शिंदे विजयी
148 अंजली नाईक शिवसेना शिंदे विजयी
3 प्रकाश दरेकर भाजपा विजयी
106 प्रभाकर शिंदे विजयी भाजप
126 अर्चना भालेराव भाजपा विजयी
105 अनिता वैती विजयी भाजप
16 Jan, 26 : 03:13 PM
प्रभाग 106
प्रभाकर शिंदे 11897
सत्यवान दळवी 11733
शिंदे 164 मतांनी विजयी आहे.
16 Jan, 26 : 03:11 PM
मुलुंड पहिली फेरी 107 -
भाजप नील सोमय्या 6296 मतांनी आघाडीवर
16 Jan, 26 : 03:06 PM
108 पहिली फेरी
भाजप दीपिका घाग 2768
उद्धव सेना - शुभांगी केणी 2950
उद्धव सेनेच्या शुभांगी केणी आघाडीवर
16 Jan, 26 : 03:06 PM
धारावी प्रभाग 187
तिसऱ्या फेरीअखेर उद्धवसेनेचे जोसेफ कोळी हे 956 मतांनी आघाडीवर
उद्धवसेना जोसेफ कोळी - 5222
काँग्रेस आयशा शेख - 3237
शिंदेसेना शेख वकील 4266
16 Jan, 26 : 03:04 PM
अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली पराभूत
16 Jan, 26 : 02:50 PM
वॉर्ड क्रमांक १०७ मधून भाजपचे नील सोमय्या आघाडीवर
16 Jan, 26 : 02:48 PM
वॉर्ड क्रमांक ३८ मनसेच्या सुरेखा परब विजयी, शिंदेसेनेच्या रिशिता चाचे यांचा केला पराभव
16 Jan, 26 : 02:43 PM
वार्ड क्रमांक ७४ मध्ये मनसेच्या आर्या कांगणे विजयी, भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा पराभव
16 Jan, 26 : 02:37 PM
धारावी वॉर्ड क्रमांक १८७ मध्ये तिसऱ्या फेरीअखेर उद्धव सेनेच्या जोसेफ कोळी ९५६ मतांनी आघाडीवर, शिंदे सेनेच्या शेख वकील पिछाडीवर
16 Jan, 26 : 02:37 PM
BMC Election Results 2026 Winners LIST:
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका ! भाजप-शिंदेसेना सुसाट, ठाकरे बंधूंची पीछेहाट
16 Jan, 26 : 02:35 PM
मुंबईच्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये शिंदेंच्या सेनेचे मंगेश पांगारे यांचा विजय, उद्धव ठाकरेंच्या राजू मुल्ला यांचा केला पराभव
16 Jan, 26 : 02:11 PM
अर्चना शिंदे विजयी
धारावीतील प्रभाग 186 मध्ये उद्धवसेनेच्या अर्चना शिंदे या 1028 मतांनी विजयी. भाजपच्या नीला सोनवणे यांचा पराभव.
प्रभाग 186 मध्ये
अर्चना शिंदे यांना मिळालेली मते - 6713
नीला सोनवणे यांना मिळालेली मते - 5685
16 Jan, 26 : 02:04 PM
एमआयएमचे चार उमेदवार विजयी
१) प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएम चे जमीर कुरेशी विजयी..
जमीर कुरेशी यांना एकूण 14,921 मते
जमीर कुरेशी यांचा 9923मतांनी विजयी..
२) प्रभाग क्रमांक 137 मधून पटेल समीर रमजान यांचा विजय.. प्रभाग क्रमांक 137 मध्ये एमआयएमचे पटेल शमीर रमजान यांचा 4568 मतांनी विजय..
३) प्रभाग क्रमांक १३४ मधून मेहजबीन अतिक अहमद विजयी ८४१४
४) प्रभाग क्रमांक १४५ खैरनूसा अकबर हुसेन ७६५३ मत विजयी
16 Jan, 26 : 01:56 PM
प्रभाग क्रमांक 106 मध्ये पहिल्या तीन फेरीत आघाडीवर असलेले सत्यवान दळवी चौथ्या फेरीत पिछाडीवर गेले. दोघांमध्ये अटीतटीच्या लढतीत शिंदे यांना 11912 मते पडली आहे तर मनसेचे सत्यवान दळवी 11769 मते पडली आहे. शिंदे हे 143 मतांनी विजयी झाले.
16 Jan, 26 : 01:50 PM
वायकर कुटुंबाला पुन्हा पराभवाचा झटका!
वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी दीप्ती वायकर-पोतनीस यांना धूळ चारली.#Jogeshwari#BMCElections2026#BMCElectionshttps://t.co/TxYdRj58kg
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 01:47 PM
प्रभाग क्रमांक 4 मधून शिंदे सेनेचे मंगेश पांगारे विजयी.
16 Jan, 26 : 01:46 PM
भांडुप वॉर्ड 112 - राऊंड 04-
भाजपच्या साक्षी दीपक दळवी 12764 मते घेऊन आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मंजू जयस्वाल 5037 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर
16 Jan, 26 : 01:46 PM
प्रभाग क्रमांक १० मधून भाजपचे जितेंद्र पटेल विजयी.

16 Jan, 26 : 01:45 PM
भाजप नेते रवी राजा पिछाडीवर
धारावी प्रभाग 185 मध्ये आतापर्यंत चौथ्या फेरीअखेर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेमधून भाजपात गेलेले भाजप नेते रवी राजा पिछाडीवर 2463 मतांनी पिछाडीवर आहेत. तर उद्धवसेनेचे टी. एम जगदीश आघाडीवर आहेत. जगदीश यांना चौथ्या फेरीअखेर 8847 मते मिळाली आहेत. रवी राजा यांना 6384 मते मिळाली आहेत.
16 Jan, 26 : 01:45 PM
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
धारावीतील प्रभाग 185 मध्ये बूथ 11 च्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. तिथे मते दिसत नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला कळवली आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढे कारवाई केली जाणार आहे.
16 Jan, 26 : 01:43 PM
तिसऱ्या फेरीत आघाडीवर प्रभाग 105 भाजपच्या अनिता वैती यांची विजयी वाटचाल
12604 मते
उद्धव सेना अर्चना चवरे - 8551
16 Jan, 26 : 01:43 PM
धारावी प्रभाग 185 मध्ये तिसऱ्या फेरीअखेर माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेमधून भाजपात गेलेले रवी राजा 1511 पिछाडीवर मतांनी पिछाडीवर. उद्धवसेनेचे टी. एम जगदीश आघाडीवर. जगदीश यांना तिसऱ्याफेरीअखेर 6481 मते
16 Jan, 26 : 01:21 PM
भांडुप वॉर्ड 112 - राऊंड 03
भाजपच्या साक्षी दीपक दळवी 9263 मते घेऊन आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मंजू जयस्वाल 4324 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर
16 Jan, 26 : 01:21 PM
धारावी प्रभाग 185 मध्ये तिसऱ्या फेरीअखेर माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेमधून भाजपात गेलेले रवी राजा 1511 पिछाडीवर मतांनी पिछाडीवर. उद्धवसेनेचे टी. एम जगदीश आघाडीवर. जगदीश यांना तिसऱ्या फेरीअखेर 6481 मते
16 Jan, 26 : 01:15 PM
मुलुंड - दुसरी फेरी 105
भाजप अनिता वैती - 8379
उद्धव सेना अर्चना चवरे - 6004
भाजपच्या अनिता वैती दुसऱ्या फेरीत आघाडीवर
16 Jan, 26 : 01:14 PM
भांडुप वॉर्ड 111 - राऊंड 03 -
शिवसेना ठाकरे गटाचे दीपक सावंत 8117 मते घेऊन आघाडीवर
भाजपच्या सारिका पवार 5597 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर
16 Jan, 26 : 01:13 PM
धारावी प्रभाग १८४ मध्ये काँग्रेसच्या साजिदाबी खान यांना 8246 मते मिळाली. त्यांनी उद्धवसेनेच्या वर्षा नकाशे यांचा 2175 मतांनी पराभव केला.
16 Jan, 26 : 01:11 PM
प्रभाग क्रमांक 106 मध्ये मनसेचे सत्यवान दळवी आघाडीवर 4111
भाजपचे प्रभाकर शिंदे 3696
16 Jan, 26 : 01:10 PM
दादर माहीममध्ये ठाकरेंचा जल्लोष; किती उमेदवार जिंकले?
16 Jan, 26 : 01:08 PM
मुलुंड - पहिली फेरी 105
भाजप अनिता वैती - 3733
उद्धव सेना अर्चना चवरे - 3471
16 Jan, 26 : 01:07 PM
प्रभाग क्रमांक १६६ मध्ये शिंदेसेनेच्या मिनल तुर्डे 6435 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 01:05 PM
प्रभाग २१
लीना देहरकर( भाजप) - १७६८१( विजयी)
सोनाली देव मिश्रा ( मनसे) -६२८१
16 Jan, 26 : 01:05 PM
प्रभाग २२
हिमांशू पारेख ( भाजप) - १४४७२ (विजयी)
प्रदीप कोठारी ( काँग्रेस) - १५५४
आशिष पाटील ( मनसे) - ५७८६
16 Jan, 26 : 12:59 PM
भांडुप वॉर्ड 112 - राऊंड 02
भाजपच्या साक्षी दीपक दळवी 5850 मते घेऊन आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मंजू जयस्वाल 2864 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर
16 Jan, 26 : 12:56 PM
प्रभाग २०० मधून ठाकरे सेनेच्या उर्मिला पांचाळ विजयी
16 Jan, 26 : 12:46 PM
मुंबई महापालिका
207 रोहिदास लोखंडे भाजपा विजयी
165 अश्रफ आझमी काँग्रेस विजयी
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत
33 मोईन सिद्दिकी काँग्रेस विजयी
2 तेजस्वी घोसाळकर भाजपा विजयी
135 नवनाथ बन भाजपा विजयी
1 रेखा यादव शिवसेना शिंदे विजयी
215 संतोष ढोले भाजपा विजयी
214 भाजपाचे अजय पाटील विजयी
19 प्रकाश तावडे भाजपा विजयी
50 विक्रम राजपूत भाजपा विजयी
123 सुनिल मोरे शिवसेना ठाकरे विजयी
20 दीपक तावडे भाजपा विजयी
207 रोहिदास लोखंडे भाजपा विजयी
124 सकिना शेख शिवसेना ठाकरे विजयी
32 गीता भंडारी शिवसेना ठाकरे विजयी
182 मिलिंद वैद्य शिवसेना ठाकरे विजयी
87 पूजा महाडेश्वर शिवसेना ठाकरे विजयी
73 लोना रावत शिवसेना ठाकरे विजयी
145 खैरुनिसा हुसेन एम आय एम विजयी
103 हेतल गाला भाजपा विजयी
172 राजश्री शिरवाडकर भाजप विजयी
33 अस्लम शेख यांची बहीण विजयी , काँग्रेस
9 भाजपाचे शिवानंद शेट्टी विजयी
52 मधून भाजपच्या प्रीती साटम विजयी
37 मधून ठाकरे सेना योगिता कदम विजयी
16 Jan, 26 : 12:40 PM
प्रभाग क्रमांक ७३ मध्ये उद्धव सेनेच्या लोना रावत यांनी शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांचा 3392 मतांनी पराभव केला.
16 Jan, 26 : 12:39 PM
प्रभाग 104
प्रकाश गंगाधरे, भाजप - 15569
राजेश चव्हाण, मनसे - 7238
हेमंत बापट, काँग्रेस - 4068
प्रकाश गंगाधरे 8331 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 12:39 PM
भांडुप वॉर्ड 111 - राऊंड 02
शिवसेना ठाकरे गटाचे दीपक सावंत 5350 मते घेऊन आघाडीवर
भाजपच्या सारिका पवार 4090 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर
16 Jan, 26 : 12:35 PM
मुलुंडमध्ये प्रभाग क्रमांक 104 मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी
16 Jan, 26 : 12:34 PM
16 Jan, 26 : 12:33 PM
दीप्ती वायकर पराभूत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 73 मधील निकाल जाहीर झाला असून रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या पराभूत झाल्या आहेत. #Lokmatnews#MunicipalElections#Politics#Maharashtra#ElectionResultsWithLokmatpic.twitter.com/ovdeibI7T6
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 12:26 PM
मुलुंड 103
हेतल गाला मार्वेकर भाजप - 17334
दीप्ती पांचाळ मनसे - 5205
मनीषा सोनवणे काँग्रेस - 3786
12129 मतांनी हेतल गाला विजयी झाल्या आहेत.
16 Jan, 26 : 12:26 PM
समाधान सरवणकर यांचा पराभव
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४ मधील निकाल जाहीर झाले असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे उमेदवार समाधान सरवणकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.#Lokmatnews#MunicipalElections#Politics#Maharashtra#ElectionResultsWithLokmatpic.twitter.com/3H8173E8mE
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 12:24 PM
भांडुप वॉर्ड 111 - राऊंड 1 - शिवसेना ठाकरे गटाचे दीपक सावंत 2302 मते घेऊन आघाडीवर
16 Jan, 26 : 12:24 PM
मुलुंड 103 मध्ये भाजपच्या हेतल गाला विजयी
16 Jan, 26 : 12:23 PM
प्रभाग क्र. ३२ मधून उद्धव सेनेच्या उमेदवार गीता भंडारी २८७ मतांनी विजयी झाल्या.
16 Jan, 26 : 12:21 PM
प्रभाग ७३ मधून रविंद्र वायकरांची मुलगी दिप्ती वायकर पराभूत
16 Jan, 26 : 12:21 PM
प्रभाग क्रमांक 87 मधून उद्धव सेनेच्या पूजा महाडेश्वर विजयी
16 Jan, 26 : 12:19 PM
प्रभाग क्रमांक 185 मध्ये पोस्टल मतदानात मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा पिछाडीवर. उद्धवसेनेचे एम. जगदीश यांना 12 मते
16 Jan, 26 : 12:13 PM
प्रभाग १९४ मधून समाधान सरवणकर पराभूत
16 Jan, 26 : 12:13 PM
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनाथ बन विजयी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक 135 मधील निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनाथ बन यांनी विजयी झेंडा फडकावला आहे. यामुळे भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. #Lokmatnews… pic.twitter.com/7AndwRIvIt
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
16 Jan, 26 : 12:09 PM
प्रभाग क्रमांक १०३ आणि १०४ मध्ये भाजपाच्या हेतल गाला आणि प्रकाश गंगाधरे यांची विजयी वाटचाल... तिसऱ्या फेरीत गाला या ८७३५ मतांनी पुढे
16 Jan, 26 : 12:07 PM
माहीममध्ये 182 प्रभागात उद्धवसेनेचे मिलिंद वैद्य 9854 हजार मतांनी विजयी.
16 Jan, 26 : 12:04 PM
प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी.

16 Jan, 26 : 11:59 AM
प्रभाग 123 मध्ये उबाठाचे सुनील मोरे विजयी घोषित
124 प्रभाग सकिना शेख, उबाठा विजयी घोषित
16 Jan, 26 : 11:57 AM
प्रभाग क्रमांक 1 मधून शिंदे सेनेच्या रेखा यादव यांचा विजय.

16 Jan, 26 : 11:53 AM
वरळीत वॉर्ड क्रमांक १९३ मध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवार हेमांगी वरळीकर विजयी
16 Jan, 26 : 11:50 AM
वॉर्ड क्रमांक १३५ मध्ये भाजपाने दिला धक्का
मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ मध्ये भाजपाचे उमेदवार नवनाथ बन यांचा विजय
16 Jan, 26 : 11:49 AM
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे 3 हजार 800 मतांनी विजयी
16 Jan, 26 : 11:39 AM
वॉर्ड क्रमांक २ मध्ये भाजपाच्या तेजस्वी घोसाळकरांचा विजय
मुंबईच्या वॉर्ड क्रमांक २ मधून भाजपच्या तिकीटीवर उभ्या असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला आहे.
16 Jan, 26 : 11:38 AM
वॉर्ड क्रमांक १ चा निकाल हाती, शिंदेसेना विजयी
मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १ चा निकाल हाती आला असून शिंदेसेनेच्या उमेदवार रेखा यादव यांचा विजय झाला आहे. यादव यांनी उद्धवसेनेच्या फोरम परमार यांचा पराभव केला आहे.
16 Jan, 26 : 11:24 AM
मुंबईचा पहिला निकाल हाती...
मुंबईत वॉर्ड क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा काळे विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या उमेदवार वैशाली शेवाळे यांचा केला पराभव
16 Jan, 26 : 11:12 AM
वॉर्ड क्रमांक १२४ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार साकिना शेख आघाडीवर, शिंदेसेनेच्या ज्योती खान पिछाडीवर; १२७० मतांनी साकिना शेख यांची आघाडी
16 Jan, 26 : 11:11 AM
मालाडच्या वॉर्ड क्रमांक ३२ मध्ये पहिल्या फेरीत ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार गीता भंडारी आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार
16 Jan, 26 : 11:08 AM
भांडुप एस वॉर्ड अंतर्गत असलेल्या वॉर्डमध्ये मतमोजणी धिम्या गतीने सुरुवात, आता पोस्टल मतमोजणी सुरू
16 Jan, 26 : 11:05 AM
वार्ड क्रमांक १८२ मध्ये पहिल्या फेरी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य आघाडीवर, राजन पारकर पिछाडीवर
16 Jan, 26 : 10:49 AM
प्रभाग क्रमांक १८३ मध्ये मनसेच्या पारूबाई कटके आघाडीवर, शिंदेसेनेच्या वैशाली शेवाळे यांची पिछाडी
16 Jan, 26 : 10:40 AM
BMC Election Results Live: मतमोजणी सुरु होताच संजय राऊत यांचं मोठं विधान
...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का?
16 Jan, 26 : 10:36 AM
BMC Election Results Live: वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये समाधान सरवणकर पिछाडीवर
वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये पहिल्या फेरीत समाधान सरवणकर पिछाडीवर, ठाकरेंचे निशिकांत शिंदे यांची आघाडी; समाधान यांना २९१ तर निशिकांत यांना ४२४ मतं
16 Jan, 26 : 10:30 AM
भायखळा विभागात निकालाची काय परिस्थिती?
- भायखळा मतमोजणी केंद्रावर टपाली मतमोजणीला सुरूवात
- प्रभाग क्रमांक २०७ आणि २०८ च्या टपाली मोजणीला सुरूवात
- प्रभाग क्रमांक २०७ मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे, अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी आणि मनसेच्या शलाका हरियाण यांच्यात प्रमुख लढत
- प्रभाग क्रमांक २०८ मध्ये शिवसेना उबाठा रमाकांत रहाटे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे विजय लिपारे यांच्या प्रमुख लढत
16 Jan, 26 : 10:21 AM
BMC Election Results Live: भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान कुणाच्या बाजूने?
मुंबईत एकूण प्रभागांपैकी सर्वाधिक प्रतिष्ठेचा ठरलेल्या भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. या प्रभागात खासदार संजय पाटील यांची कन्या राजूल पाटील, मनसे उपाध्यक्ष अनिशा माजगावकर या अपक्ष तर शिंदे सेनेतून सुप्रिया धुरत रिंगणात आहे. त्यामुळे येथील अंतर्गत चढाओढीने येथील राजकारण तापले होते. त्यामुळे हा वाढलेला टक्का कुणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
16 Jan, 26 : 10:17 AM
BMC Election Results Live: सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर कोण?
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. भाजपा मुंबईत १५, शिंदेसेना १० जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १४ जागांवर आणि मनसे ६ जागांवर आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती.
16 Jan, 26 : 10:10 AM
BMC Election Results Live: दादर नायगाव येथील मतमोजणी केंद्राबाहेरुन आढावा
16 Jan, 26 : 10:09 AM
BMC Election Results Live: मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीला बॅलेट मतमोजणी
मतमोजणीला सुरुवात, सर्व मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त
16 Jan, 26 : 09:55 AM
BMC Election Results Live: मुंबई मनपा निवडणूक निकालाचे अपडेट्स...
16 Jan, 26 : 09:52 AM
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांशी समन्वय साधण्यात आला आहे.
16 Jan, 26 : 09:35 AM
मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश
16 Jan, 26 : 09:34 AM
मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.
16 Jan, 26 : 08:52 AM
BMC Election Results Live: २०१७ च्या तुलनेत मुंबईत यंदा मतदान घटलं...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम टक्केवारी समोर आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण ५२.९४ टक्के मतदान झालं आहे. २०१७ साली हिच आकडेवारी ५५.५३ टक्के इतकी होती. त्यामुळे यावेळी जवळपास अडीच टक्क्यांनी मतदान कमी झालं आहे.
16 Jan, 26 : 08:24 AM
BMC Election Results Live
मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार केलेल्या सविस्तर आराखड्याचा पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आढावा घेतला.
16 Jan, 26 : 08:23 AM
BMC Election Results 2026
अचूक आणि वेळेवर निकाल देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे
16 Jan, 26 : 08:20 AM
BMC Election Results 2026
टपाली मतांची मोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. साधारण १२ वाजण्याच्या सुमारास पहिला निकाल अपेक्षित आहे.
16 Jan, 26 : 08:17 AM
BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालाचे EXIT POLL चे आकडे काय सांगतात...
महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुकीचं मतदान संपलं आहे. त्यात मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सकाळी ७.३० वाजता मुंबईत मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काही ठिकाणी गोंधळ आणि शाई पुसली जात असल्याच्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.… pic.twitter.com/4XbJHgAaCn
— Lokmat (@lokmat) January 15, 2026
16 Jan, 26 : 08:11 AM
एक्झिट पोल : मुंबईत भाजपराज, प्रत्यक्ष महाकौल कुणाला? २९ महापालिकांचा आज दुपारपर्यंत फैसला
16 Jan, 26 : 08:11 AM
VIDEO: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी काय सांगते आहे?
16 Jan, 26 : 08:06 AM
उमेदवारांची धाकधूक, मतमोजणी किती वाजता?
मुंबईतील २२७ जागांवर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठीची संपूर्ण तयारी झाली आहे.
16 Jan, 26 : 08:06 AM
BMC Election Results 2026: मुंबईत २३ ठिकाणी होणार मतमोजणी...
मुंबईत एकूण २२७ प्रभागांसाठी २३ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. नेमकी कोणकोणत्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे याची सविस्तर माहिती...