जळगाव महानगरपालिकेत महायुतीची मुसंडी, भाजपा-शिंदेसेनेचं निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:38 IST2026-01-16T13:37:05+5:302026-01-16T13:38:18+5:30

Jalgaon Municipal election Result 2026: उत्तर महाराष्ट्रामधील महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या जळगावमध्ये भाजपा आणि शिंदेसेना यांच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. जळगाव महानगपालिकेतील एकूण ७५ जागांपैकी आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.

Jalgaon Municipal election Result 2026: The grand alliance is in the making in Jalgaon Municipal Corporation, BJP-Shindesena have undisputed dominance | जळगाव महानगरपालिकेत महायुतीची मुसंडी, भाजपा-शिंदेसेनेचं निर्विवाद वर्चस्व

जळगाव महानगरपालिकेत महायुतीची मुसंडी, भाजपा-शिंदेसेनेचं निर्विवाद वर्चस्व

उत्तर महाराष्ट्रामधील महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या जळगावमध्ये भाजपा आणि शिंदेसेना यांच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. जळगाव महानगपालिकेतील एकूण ७५ जागांपैकी आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. उद्धवसेनेला मात्र दोन आकडी जागा मिळवताना अपयश आल्याचं दिसत आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने ३४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेसेना २२ जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धवसेना केवळ पाच जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इतर दोन जागांवर आघाडीवर आहेत.

 

Web Title : जलगाँव नगर निगम चुनाव में भाजपा-शिंदे सेना गठबंधन का दबदबा।

Web Summary : जलगाँव नगर निगम चुनावों में भाजपा-शिंदे सेना गठबंधन ने बहुमत हासिल कर महत्वपूर्ण बढ़त बनाई। उद्धव सेना दोहरे अंक तक पहुंचने में विफल रही। भाजपा 34 सीटों के साथ आगे, शिंदे सेना 22 के साथ, और उद्धव सेना केवल 5 के साथ। अन्य दलों ने 2 सीटें हासिल कीं।

Web Title : BJP-Shinde Sena Alliance Dominates Jalgaon Municipal Corporation Elections.

Web Summary : The BJP-Shinde Sena alliance has gained a significant lead in the Jalgaon Municipal Corporation elections, securing a majority of seats. Uddhav Sena struggled, failing to reach double-digit seats. BJP leads with 34 seats, Shinde Sena with 22, and Uddhav Sena with only 5. Other parties have secured 2 seats.