समर्पण आणि शृंगार! 'फुलवंती'मधील शेवटचं नृत्य; प्राजक्ता माळीने शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:26 IST
1 / 7'फुलवंती' हा चित्रपट पेशवाईतील एका नर्तिकेच्या कथेवर आधारित आहे.2 / 7अभिनेत्री प्राजक्ता माळी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.3 / 7कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष असणाऱ्या 'फुलवंती' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 4 / 7या सिनेमासाठी प्राजक्ताने प्रचंड मेहनत घेतली आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री भरतनाट्यम सादरीकरण करताना दिसते आहे. 5 / 7नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर 'फुलवंती'मधील शेवटचं नृत्य सादर करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.6 / 7अभिनेत्रीचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.7 / 7'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.