लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दिपाने जपलाय तिचा साधेपणा, नेटकऱ्यांमध्ये होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:28 IST
1 / 7'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात कमबॅक करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिपा परब-चौधरी.2 / 7उत्तम अभिनय आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर दिपाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडली.3 / 7बाईपण भारी देवा या गाजलेल्या सिनेमातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.4 / 7दिपा सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन्ही आयुष्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देत असते.5 / 7नुकतेच दिपाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्या साध्या पण तितक्याच सुंदर लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.6 / 7दिपाने पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेला सुरेख ड्रेस परिधान केला आहे. 7 / 7दिपाचे हे फोटो वाऱ्यासारखे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.