By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 20:05 IST
1 / 9 दुआ लिपा ही नावाजलेली इंटरनॅशनल सिंगर आहे. जगभरात तिचे चाहते आहेत.2 / 9सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दुआ लिपा कायम स्वतःचे फोटो आणि गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. .3 / 9सध्या दुआ लिपा भारतात आली असून व्हॅकेशन एन्जॉय करतेय. 4 / 9दुआ लिपा गायिका असून तिने मॉडेलिंग देखील केले आहे. 5 / 9 राजस्थानच्या उदयपूर शहरातील काही फोटो दुआ लिपाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 6 / 9दुआ लिपा फक्त तिच्या आवाजाने नाही तर, दिलखेच अदांनी देखील चाहत्यांना घायाळ करते.7 / 9 दुआ लिपाने आपल्या संगीत कारकिर्दीला अगदी लहान वयात सुरुवात केली. वयाच्या १४व्या वर्षी ती यूट्यूबवर गाणी गाऊन अपलोड करायची. 8 / 9२०१५ मध्ये, दुआला तिची पहिली मोठी ऑफर मिळाली. तिला वॉर्नर म्युझिक ग्रुपने करारबद्ध केले. यानंतर दुआने मागे वळून पाहिले नाही. 9 / 9 दुआ लिपा ही यापूर्वी देखील ती २०१९ मध्ये मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका संगीत कार्यक्रमाला आली होती. त्यावेळी तिनं भारतातील अनेक ठिकाणी दौरा केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दुआ लिपा हिची चर्चा रंगत आहे.