By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:54 IST
1 / 7वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते.2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मृणाल ठाकूर. मराठमोळ्या मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर केलेलं सुंदर फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे3 / 7मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेस परिधान केला आहे. या भरजरी ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर अत्यंत सुंदर दिसत आहे.4 / 7मृणाल ठाकूरने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मृणाल ठाकूरला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.5 / 7मृणाल ठाकूर लवकरच डकैत या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मृणालची जोडी आदिवी शेष या अभिनेत्यासोबत जमणार आहे.6 / 7मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये सक्रीय असली तरीही ती मराठीपण विसरली नाही. ती जशी संधी मिळेल तशी जाहीर सोहळ्यांमध्ये बड्या हिंदी अभिनेत्यांसमोर मराठीत बोलताना दिसते.7 / 7उगाचच Hot किंवा बोल्ड अदा न दाखवता मृणाल साध्या सोज्वळ अंदाजात फोटोशूट करताना दिसते. मृणालचे चाहते तिचा प्रेम आणि आदर करतात.