Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Phulambri
Phulambri Assembly Election 2024
News Phulambri
छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान
अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित
महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट : घड्याळ व मशाल आठ ठिकाणी समोरासमोर लढणार ...
छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांची धावाधाव निष्फळ ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी
बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान
विशेष म्हणजे, लोकसभेला दीडलाख मत घेणारे साबळेही मैदानात आहेत ...
जालना :
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार?; मतदारसंघांची पहिली यादी समोर
ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. ...
छत्रपती संभाजीनगर :
तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ
१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...
Previous Page
Next Page