Maharashtra Assembly Election 2024 - News

निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना - Marathi News | Independent candidate Balasaheb Shinde dies of heart attack at polling station in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला ...

Hadapsar Vidhan Sabha 2024: हडपसरमध्ये सकाळी उत्साह, दुपारी मंदावला वेग; अनेक मतदानकेंद्रावर पाण्याची गैरसोय - Marathi News | In Hadapsar excitement in the morning slow pace in the afternoon Inconvenience of water at many polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Vidhan Sabha 2024: हडपसरमध्ये सकाळी उत्साह, दुपारी मंदावला वेग; अनेक मतदानकेंद्रावर पाण्याची गैरसोय

सोसायट्यांमधील मतदारांपेक्षा झोपडपट्टीमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता ...

"आपला महाराष्ट्र पोकळ करू नका.."; मतदानानंतर उत्कर्ष शिंदेची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला- "हाताला काम अन् कामाला दाम..." - Marathi News | maharashtra assembly election 2024 marathi singer utkarsh shinde shared post after cast her vote netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपला महाराष्ट्र पोकळ करू नका.."; मतदानानंतर उत्कर्ष शिंदेची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला- "हाताला काम अन् कामाला दाम..."

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 I did not threaten Sameer Bhujbal Disclosure of Suhas kande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. ...

"लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना...", मतदानानंतर अवधुत गुप्तेनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत! - Marathi News | Avadhoot Gupte post after the casting vote | Maharashtra Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना...", मतदानानंतर अवधुत गुप्तेनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!

अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ...

“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 nana patole said congress will be the number one party maha vikas will form govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल, असा दावा नाना पटोले यांनी केला. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कुठे ईव्हीएममध्ये बिघाड, कुठे निषेध, तासभराच्या उशिराने मतदान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : somewhere EVMs malfunction, somewhere protest, voting late by an hour | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कुठे ईव्हीएममध्ये बिघाड, कुठे निषेध, तासभराच्या उशिराने मतदान

तुमसर विधानसभा मतदार संघ : दुपारी ३ वाजतापर्यंत ५२.७२ टक्के मतदान ...

ग्रामीण भागात दुपारनंतर उत्साह; मावळात सर्वाधिक ४९.७५ टक्के मतदान, पुण्यात ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के - Marathi News | Afternoon excitement in the countryside The highest voter turnout was 49.75 percent in Maval 41.70 percent in Pune till 3 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागात दुपारनंतर उत्साह; मावळात सर्वाधिक ४९.७५ टक्के मतदान, पुण्यात ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के

ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले ...