Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
परभणी :
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण आठ वाजेपर्यंत कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ...
पुणे :
डॉ. बाबा आढाव: वयाच्या ९५ व्या वर्षीही उत्साहात, १९५२ पासून न चुकता करतायेत मतदान
आपण नेहमीच हक्कांसाठी भांडतो, बोलतो, पण कर्तव्य बजावताना मात्र मागे पडतो. लोकशाहीत ते अपेक्षित नाही ...
परभणी :
मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना
ह्रदयविकाराचा झटका आल्याने ५५ वर्षीय मतदार लिंबाजी पांडुरंग खिस्ते यांचा मृत्यू ...
पुणे :
पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ
पुण्यातील मंडळाकडून केलेल्या उपक्रमात धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक, प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश ...
मुंबई :
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...
भंडारा :
वाहनातून मतदार आणल्यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहाडीत राडा
मतदान केंद्रासमोरच हाणामारी : शिघ्रकृती दलाचे पथक आले धावून ...
फॅक्ट चेक :
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल; 'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
लोकमतचे नाव आणि लोगो वापरून याद्वारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
फिल्मी :
पुन्हा देशमुख कुटुंबातला मुख्यमंत्री होणार का? जिनिलियाच्या उत्तराने वेधलं लक्ष
आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते आहे. ...
Previous Page
Next Page