Nanded North Assembly Election 2024 - News

ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - 2 factions in Uddhav Thackeray party in Nanded North Constituency, many officials are upset due to the candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी

उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता डक यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली ...

वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका - Marathi News | Congress made a mockery of the Constitution by printing a separate book; Heavy criticism of Narendra Modi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

जाहीर सभेत झालेली चूक शरद पवारांनी सुधारली; ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला 'ठेंगा' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar NCP supports Congress candidate in Nanded North Constituency, the name of Uddhav Thackeray candidate Sangita Patil Dak was mistakenly taken in the Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहीर सभेत झालेली चूक शरद पवारांनी सुधारली; ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला 'ठेंगा'

नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बराच गोंधळ झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्याच पक्षावर केला.  ...

समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला - Marathi News | BJP is not aware of creating rift in the society; Sharad Pawar's attack on 'Batenge to Katenge' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला

जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणले, शरद पवारांची टीका ...

ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Expulsion of former MP Subhash Wankhede from Shiv Sena Thackeray group, Uddhav Thackeray took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल माजी खासदाराने उद्धव ठाकरेंना विचारला होता.  ...

बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले - Marathi News | Badlapur's 'that' school making pornographic film, organ selling industry: Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. ...

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित - Marathi News | Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...

मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार - Marathi News | In Marathwada Shinde Sena- Uddhav Sena face-to-face at 11 places; Congress in 10 places against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट : घड्याळ व मशाल आठ ठिकाणी समोरासमोर लढणार ...