नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बराच गोंधळ झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्याच पक्षावर केला. ...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल माजी खासदाराने उद्धव ठाकरेंना विचारला होता. ...