Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Chinchwad
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election 2024 - News Chinchwad
पिंपरी -चिंचवड :
Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती
पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, पक्षश्रेष्ठींना साद घातली ...
पुणे :
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...
पिंपरी -चिंचवड :
चिंचवड मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम, प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हात
चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी कमी मतदान झाले. घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच समजणार आहे.... ...
पिंपरी -चिंचवड :
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान
अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे... ...
पुणे :
चिंचवडमध्ये सर्वाधिक १९ हजार मतदार, कसब्यात सर्वात कमी
कसबा पेठेत सर्वांत कमी मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे... ...
पिंपरी -चिंचवड :
घडतंय-बिघडतंय: दीर-भावजयीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला
यानिमित्ताने आमदार जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर- भावजयीतील सुप्त राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे... ...
पिंपरी -चिंचवड :
आमदार अश्विनी जगतापांचा अवमान करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी
पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खुर्ची एका बाजूला ठेवली होती... ...
भक्ती :
Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पा म्हटल्यावर 'मोरsssया' असं आपण एकसुरात म्हणतो; पण का? वाचा 'ही' गोष्ट!
Ganesh Festival 2023: मोरया म्हणजे नमस्कार हा एक अर्थ आहेच, पण गणपती बाप्पाच्या नावापुढे हा शब्द येण्यामागे आहे एका गणेश भक्ताची कथा, कोणती ते जाणून घ्या! ...
Previous Page
Next Page