Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Bhokardan
Bhokardan Assembly Election 2024
News Bhokardan
जालना :
भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक
या प्रकरणात भाजपाच्या सात कार्यकर्त्यांविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...
जालना :
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...
विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. ...
जालना :
'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई
लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. ...
जालना :
भोकरदनमध्ये १९ अपक्षांसह तब्बल ३२ उमेदवार; खरी लढत मात्र दानवे विरुद्ध दानवेंमध्येच
भोकरदन विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून ते २०२४ पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उभा आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान
अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...
जालना :
राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर
महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. ...
जालना :
भोकरदनमध्ये दानवे विरूद्ध दानवेच; अनेक इच्छुकांचा हिरमोड, अपक्षांची संख्या वाढणार
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी २० जणांनी गाठली अंतरवाली सराटी ...