Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Badnapur Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आज जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगरात २१३ अधिकारी, १६५८ पोलिसांचा बंदोबस्त; चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ मैदानावर होणार सभा ...
छत्रपती संभाजीनगर :
जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...
जालना :
राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर
महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. ...
जालना :
दावा ठाकरेंचा, उमेदवार पवारांचा; जालन्यात मविआच्या दोन तर महायुतीच्या एका जागेवर तिढा
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. ...