Karnataka Lok Sabha Election 2024 Result: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेते तसेच उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. ...
Loksabha Election Result 2024 Update: अनेक जागा अशा आहेत जिथे भाजपा १००० च्या आसपासच्या मतांनी आघाडी आहे. या जागा केव्हाही पारडे फिरवू शकतील अशी परिस्थिती आहे. ...
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केले ...